• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आजच्या युवकांने संभाजी राजेंच्या चरित्र अभ्यासने गरजेचे
– प्रा. गणेश माने

माणगंगा by माणगंगा
February 26, 2023
in सांगली
0
आजच्या युवकांने संभाजी राजेंच्या चरित्र अभ्यासने गरजेचे– प्रा. गणेश माने

आजच्या युवकांने संभाजी राजेंच्या चरित्र अभ्यासने गरजेचे
– प्रा. गणेश माने

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे. या महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2022-23 चे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत होत असून शिबिराचा तिसरा आणि व्याख्यानमालेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशीचे विचार पुष्प गुंपण्यासाठी प्रा. गणेश माने हे उपस्थित होते. जीवनात आपण जगतो कसे आणि कशासाठी? हा प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारला पाहिजे. हे मत व्यक्त केले. ‘छत्रपती शंभू चरित्र’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र सांगत असताना ‘ त्याग आणि समर्पण म्हणजेच संभाजी’ असे त्यांनी म्हटले. अतिशय अनन्वित अत्याचार आणि अन्याय सहन केला. तो म्हणजे केवळ धर्मासाठी आजच्या तरुण पिढीने शिक्षण घेत असताना पैशासाठी किंवा नोकरी मिळविण्यासाठी न शिकता योग्य नीतिमत्ता व संस्कार घ्यावेत आणि उद्योजक होऊन अनेकांना रोजगार देण्यासाठी सिद्ध व्हावे. असे प्रतिपादन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप कटरे म्हणाले की शंभू चरित्रातून संभाजी महाराजांचा स्वराज्य साठीचा उदात्त हेतू होता. तो उदात्त हेतू समोर ठेवून तरुणांनी स्वतःला घडवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ आर.व्ही. काळेल यांनी केले.

तर प्रास्ताविक प्रा. डी. एस. देवकुळे यांनी केले.आभार प्रा. व्ही. ए. खिलारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप कटरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष, एस. बी. माने , प्रभारी प्राचार्य, आर. एच. पाटील,नजीम शिकलगार ,राजू गोरड, संस्थेचे संचालक, उत्तमराव नलवडे, हणमंत घुटुकडे, बी. जी. नलवडे, लोकनियुक्त सरपंच सौ.नीलम घुटूकडे, सौ. वनिता नलवडे. प्रा एन. डी.पाटील, प्रा.एस.डी मुलाणी, कार्यक्रम अधिकारी एम.डी खांडेकर, प्रा.एम.एस. शिंगाडे, प्रा.श्री. जे.जे.फकीर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.

Views: 169
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड. .. !

जे जे चॅलेंजर्स बॉम्बे टायगर फुटबॉल शिलेदारांची यशस्वी घोडदौड. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)