• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टरबुज पिकाची शेती झाली आतबट्टयाची
(उच्चशिक्षित तरूणाची झाली घोर निराशा)

माणगंगा by माणगंगा
March 1, 2023
in महाराष्ट्र
0
टरबुज पिकाची शेती झाली आतबट्टयाची(उच्चशिक्षित तरूणाची झाली घोर निराशा)

टरबुज पिकाची शेती झाली आतबट्टयाची
(उच्चशिक्षित तरूणाची झाली घोर निराशा)

त-हाडी ता.२८ फेब्रुवारी २३= शिरपूर तालुक्यातील त-हाडी असलेल्या येथील चेतन आप्पा सोनवणे या युवकाने उच्चशिक्षण घेत नोकरी ची वाट न पाहाता.आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून शेतीला माॅडर्न बनविण्या आकांक्षेने पारंपरिक पिकाला फाटा देत टरबुज पिकाची लागवड केली.परंतु हल्ली टरबुजाला कवडीमोल दर मिळत आसल्याने सोनवणे यांची घोर निराशा झाली.

तालुक्यातील त-हाडी येथिल चेतन आप्पा सोनवणे या तरूणाने बी,ई पर्यंत चे उच्चशिक्षण घेतले.आधीच शासकिय नोक-यांची परवड आसल्याने वर्षे दोन वर्षे नोकरी साठी जिवाचे रान केले.त्यामध्ये सलग दोन वर्षे कोरोणा मध्ये गेले.उच्चशिक्षित आसुन कुटुंबाला आपली गरज आहे.याचा मनोमन विचार केला.आणि आपल्या उच्चशिक्षणाची जोड कुटुंबातील शेतीला देत शेती नोकरी समजुन प्रारंभ केला.पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत.

तीन एकरमध्ये शेतामध्ये ‘टरबुज’ या फळवर्गी पिकाची लागवड केली.मोठ्या कष्टाने टरबुज पिकाचे संगोपण केले.परंतु टरबुज पिक बाजार पेठेत जाताच एखाद्या पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे दर कोसळ्याने उच्चशिक्षित चेतन आप्पा सोनवणे यांची घोर निराशा झाली.

कोसळेल्या दराला न घाबरता नव्या उमेदीने आता टरबुजांची विक्री थेट गावागावामध्ये जाऊन डोअर टु डोअर विक्री केल्या जात आहे.चेतन आप्पा सोनवणे यांच्याशी बातचित केली आसता.मी शेतकरी कुटुंबा मधील आहे.त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानाचे चटके बसले तरी नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करेल.

Views: 220
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या च्या विरोधात तक्रार दाखल

सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या च्या विरोधात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)