• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या च्या विरोधात तक्रार दाखल

माणगंगा by माणगंगा
March 1, 2023
in सांगली
0
सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या च्या विरोधात तक्रार दाखल

सांस्कृतिक कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या च्या विरोधात तक्रार दाखल

आटपाडी प्रतिनिधी

विभुतवाडी ता. आटपाडी येथील विभूतवाडी हायस्कूल विभूतवाडी या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असतो. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाला गालबोट लागले.

रात्रीच्या वेळेला कार्यक्रमांमध्ये गोंधळ होत असतो. कार्यक्रम सायंकाळी आठच्या अगोदर संपवण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान कार्यक्रम सुरू केला होता. हा संपूर्ण कार्यक्रम हायस्कूलमध्येच घेण्यात आला होता गावाच्या पश्चिमेला अर्धा किलोमीटरवर हायस्कूल असल्याने कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी कमी होती.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जास्त विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतल्याने कार्यक्रम थोडासा लांबला होता .सायंकाळी आठ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. परंतु सायंकाळी सातच्या दरम्यान विशाल जगन्नाथ वगरे मु. पोस्ट कुरुंदवाडी विक्रम पोपट पवार मु. पोस्ट तरसवाडी ता. खटाव जिल्हा सातारा ,अधिकराव थोरात राहणार गुळेवाडी ,वैभव वाघमोडे हे कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. परंतु यातील विक्रम पवार व विशाल वगरे हे दारूच्या नशेत होते. शिक्षक व गावातील काही तरुण कार्यकर्ते कार्यक्रमा मध्ये गोंधळ करू नका असे सतत सांगत होते .

तरीसुद्धा कार्यक्रमांमध्ये दारूच्या नशेमध्ये गोंधळ घातला गोंधळ करू नका म्हणून माझी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सिद्धू थोरात हे गेले असता त्यांनाही वाईट वंगाळ शिवीगाळ केली व कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांना द मदाटी दिली. व तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणून वाईट वंगाळ शिवीगाळ केली याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल पुकळे करीत आहेत.
Views: 311
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मुस्लिम समाजाची करगणी येथील बरीच वर्षे प्रलंबित प्रमुख मागणी अखेर निकाली…

मुस्लिम समाजाची करगणी येथील बरीच वर्षे प्रलंबित प्रमुख मागणी अखेर निकाली…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)