• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिंकेपर्यंत लढायचं! बीड तालुक्यातील विविध ठिकाणी,शिवगर्जना, सभा संपन्न…

माणगंगा by माणगंगा
March 2, 2023
in महाराष्ट्र
0
जिंकेपर्यंत लढायचं! बीड तालुक्यातील विविध ठिकाणी,शिवगर्जना, सभा संपन्न…

जिंकेपर्यंत लढायचं! बीड तालुक्यातील विविध ठिकाणी,शिवगर्जना, सभा संपन्न…

बीड ;

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गाव खेड्यामध्ये शिवगर्जना अभियान पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर व सहकार्यावर सूडबुद्धीने व्यक्तिगत व सामाजिक व राजकीय हल्ले केले जात आहे शिवसेना हा विचार संपवण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गद्दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पक्ष सुडबुद्धीने पक्ष , चिन्ह व बाळासाहेब चोरण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा यांचा दुरुपयोग करून चालू आहे

केंद्रीय यंत्रणांचा व कायद्याचा दुरुपयोग करून
निवडणूक आयोग व इतर प्रशासकीय संस्था ज्या पध्दती कार्य करीत आहेत त्यावरून भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे अशी जनभावना सर्वसामान्य लोकांमध्ये व शिवप्रेमी मध्ये आहे व देशातील केंद्रीय व राज्यस्तरीय नेतेमंडळी स्वतःच्या सत्ते व खुर्चीसाठी जनमताचा कडेलोट करून हुकुमशाही पध्दतीने काम करत आहेत ह्या सर्व भारतीय लोकशाहीसाठी गंभीर असणाऱ्या बाबींना व प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी भारताचे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाने दिलेल्या सर्वोच्च जनतेच्या न्यायालयात शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ही आता जिंके पर्यंत लढायचं हे ब्रीदवाक्य घेऊन तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त शिवगर्जना अभियान राबविण्यात येत असून लोकशाही जिवंत ठेवण्या साठी आमचा पक्ष व चिन्ह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत न्यायालयीन लढाई सोबतच जनतेच्या न्यायालयात शिवगर्जना अभियान राबवुन लोकांच्याच न्यायालयात जिंकेपर्यंत लढायचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचेच हा ध्यास घेऊन बीड जिल्ह्यातील शिवसेना कामास लागली आहे याच अनुषंगाने बीड शहरातील गांधीनगर भागात व औरंगपूर जवळा व तालुक्यातील विविध ठिकाणी शिव गर्जना अभियान राबवण्यात आले

यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख माननीय धोंडू दादा पाटील साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय अनिल दादा जगताप साहेब शिवसेना नेते शेख निजाम दिलीप अण्णा गोरे बाबासाहेब घुगे परमेश्वर सातपुते रतन तात्या गुजर पप्पू बरीदे नितीन धांडे सुदर्शन धांडे सुनील भाऊ अनुभुले गोरख सिंगन सुनील सुरवसे शेख अमर जैनुद्दीन हाफिज शेख अशपाक कयूम भाई इनामदार खादीरभाई बोरफडीकर जयंत वाघ शेख अशपाक आदी शिवसैनिक उपस्थित होते
Views: 206
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
छत्रपती संभाजीनगर नामांतरा नंतर चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसला शिवसेनेच्या वतीने नवीन पाट्या देऊन जल्लोष करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर नामांतरा नंतर चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसला शिवसेनेच्या वतीने नवीन पाट्या देऊन जल्लोष करण्यात आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)