• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर नामांतरा नंतर चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसला शिवसेनेच्या वतीने नवीन पाट्या देऊन जल्लोष करण्यात आला

माणगंगा by माणगंगा
March 2, 2023
in महाराष्ट्र
0
छत्रपती संभाजीनगर नामांतरा नंतर चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसला शिवसेनेच्या वतीने नवीन पाट्या देऊन जल्लोष करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर नामांतरा नंतर चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसला शिवसेनेच्या वतीने नवीन पाट्या देऊन जल्लोष करण्यात आला

चाळीसगाव
वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांची खुप वर्षापासून असलेली ईच्छा औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले पाहिजे ,तोच निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला व त्या निर्णयाला केंद्र सरकारची देखील परवानगी देण्यात आली

औरंगाबादच नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याचा खरोखर आनंद आम्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ाच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावकर म्हणून आम्हा चाळीसगावकरांना आहे, त्याचाच आनंद म्हणून आज जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब,पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभाऊ पाटील साहेब व शिवसेनेचे नेते उमेश (पप्पूदादा) गुंजाळ यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने चाळीसगाव बस आगारातून चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या बसेसेला छत्रपती संभाजीनगर नावाच्या नवीन पाट्या देउन राज्य व केंद्र सरकार चे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले

याप्रसंगी शिवसेनेचे युवानेते राहुल पाटील,आगार व्यवस्थापक किशोर मगरे,संजीव पाटील, साहेबरावजी काळे,सागर चौधरी,शुभम राठोड,समाधान मराठे,समाधान पाटील,दिपक गुंजाळ,भुषण देशमुख, दिपक पवार,योगेश कठाए,मनीष सैदाणे,जय राजपूत,सुरज जाधव, शुभम चौधरी,गौरव पाटील, राहुल जाधव, मनोज पाटील, विनोद जाधव, विशाल त्रिभुवन, विजय चौधरी,शुभम मांडोळे आदी शिवसैनिक उपस्थित होते

Views: 166
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शरीर ही फार मोठी सपंती आहे, शरीर संपती निरोगी राखा..डॉ. स्वप्निल चोपडे

शरीर ही फार मोठी सपंती आहे, शरीर संपती निरोगी राखा..डॉ. स्वप्निल चोपडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)