• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कांदा स्वस्त झाला किंवा महाग :व्यापारी फायद्यातच……तोटा मात्र शेतकऱ्यांचाच

माणगंगा by माणगंगा
March 3, 2023
in महाराष्ट्र
0
कांद्याच्या अल्प दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…….५ ते ६ रुपयांवर आला कांदा: उत्पादन खर्चही निघेना

कांदा स्वस्त झाला किंवा महाग :व्यापारी फायद्यातच

तोटा मात्र शेतकऱ्यांचाच

त-हाडी

कांद्याच्या दरात कमालीची घसरण सुरु असून कांदा अवघ्या दोन रु किलो पासून तर आठ रु की किलो दराने व्यापारी खरेदी करत आहे, कांदा स्वस्त विकला किंवा महाग विकला तरी व्यापाऱ्यांच्या नफ्यात कोणताही फरक पडत नाही  कोणत्याही भावात व्यापारी फायद्यातच राहतात कांदा खरेदी पासून तर विक्री होईपर्यंत येणारा खर्च आणि आपल्याला मिळणारा नफा याचा ताळमेळ बसवून व्यापारी कांदा खरेदि करतो,

तोटा मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आजच्या भावात शेतकऱ्यांना पीक लागवडी पासून तर काढणी पर्यंत येणारा निम्मा खर्च सुद्धा वसूल होत नाही तर नफा खूप दूरची गोष्ट आहे, शेतकरी केवळ शेतात पिकवलेला कांदा डोळ्यासमोर मातीमोल होऊ नये म्हणून मार्केटला विक्रीसाठी आणत आहे पण त्याचा खर्च वसूल होत नाही पण या शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या कष्टच्या कांद्यावर व्यापारी मात्र आपला नफा जैसे थे ठेऊन खरेदी विक्री करत असल्यामुळे फायद्यात व्यापारीच रहातात

  लाल कांद्याला प्रचंड मागणी असते हा कांदा साठवला जात नाही तरी शेतातील काढणी झालेला कांदा तात्काळ बाजारात विक्रीसाठी येतो त्यामुळे या कांद्याला मागणी सुद्धा असते शिवाय पावसाच्या तडाख्यात लागवड होत असल्यामुळे लाल कांदाचे भरघोस उत्पादन निघत नाही  एकरी उत्पन्न कमी होते त्यामुळे भाव चांगला राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते पण यंदा हंगामाच्या सुरवातीपासून कांदा कवडीमोल भावात विक्री होत आहे, अवघ्या दोन रुपये किलोने कांदा व्यापारी खरेदी करत आहे कांद्याची आवक असली तरी मागणी तितकीच आहे व्यापाऱ्यांचा कांदा तात्काळ उचलला जात आहे मागणी आहे पण भाव मात्र कवडीमोल आहे

चौकट

एकरी एक लाख रुपये खर्च करून शेतात पीकविलेला कांदा आज कवडीमोल भावात विकावा लागत आहे अवघे  पंचवीस हजार रुपये एकरात होत आहे मोठा तोटा सहन करावा लागत आहे खर्च वसूल होत नाही, मुद्दल वसूल होत नसलेला शेती हा एकमेव व्यवसाय आहे कांद्याने पुरते रडविले आहे   शासनाने शेतकऱ्यांना क्विंटलला 1000रु अनुदान द्यावे,

नरेंद्र भाईदास सोनवणे

शेतकरी त-हाडी

 बाजारात कांदा सद्या स्वस्त मिळत आहे  पण इतकाही स्वस्त नसावा अवघ्या दोन ते पाच रुपये किलो दराने कांदा मिळतो त्यात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे शासनाने समन्वय साधून शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडेल इतका भाव टिकून राहील यासाठी उपाययोजना करावी
सुवर्णाबाई विशाल कंरके

गृहिणी त-हाडी

 कांदा खरेदी करतांना खरंच शेतकऱ्यांचे दुःख पहावत नाही आज कवडीमोल भावात कांदा खरेदी आम्ही करतो पण पुढे त्याच तुलनेत विक्री होतो शासनाने आयात निर्यात धोरण यास कारणीभूत ठरत आहे  कांद्याचे उत्पादन वाढले असं असले तरी निर्यातिच्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला तर भाव वाढेल दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील

चिंतामण भलकार

व्यापारी त-हाडी

Views: 141
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा…! सकाळी दहा वाजता पासूनच जाणवते कडक ऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)