• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आश्रमशाळा जळोद येथे जागतिक महिला दिन साजरा

माणगंगा by माणगंगा
March 9, 2023
in महाराष्ट्र
0
आश्रमशाळा जळोद येथे जागतिक महिला दिन साजरा

आश्रमशाळा जळोद येथे जागतिक महिला दिन साजरा

त-हाडी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद येथे दिनांक ८ मार्च २३ जागतिक महिला दिवस हा साजरा करण्यात आला. त्यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास आश्रमशाळेतील शालेय पोषण आहार शिजवनारे जाधव ममता सत्तरसिंग यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. सदर कार्यक्रमात प्राथमिक शिक्षिका जयमाला पाटील यांनी स्त्री शक्ती या विषयी माहिती दिली तसेच नरेंद्र मराठे यांनी जागतिक महिला दिवसाची पार्श्वभूमी सांगितले दहावीच्या विद्यार्थिनींनी नारीशक्ती तू हे समूहगीत सादर केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष ममता सत्तरसिंग जाधव यांनी विद्यार्थिनींना आपल्या बोली भाषेत मार्गदर्शन केले प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक बी सी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींद्र भावसार सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

फोटो – अनुदानित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेत जागतिक महिला दिन साजरा करताना ममता जाधव, जयमाला पाटील, नरेंद्र मराठे, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सिन्नर येथे गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा आणि तुकाराम महाराज बीजदिनी मुलाचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने निश्चित घ्यावा,.सत्यशोधक रघुनाथ ढोक

सिन्नर येथे गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा आणि तुकाराम महाराज बीजदिनी मुलाचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने निश्चित घ्यावा,.सत्यशोधक रघुनाथ ढोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)