• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सिन्नर येथे गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा आणि तुकाराम महाराज बीजदिनी मुलाचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने निश्चित घ्यावा,.सत्यशोधक रघुनाथ ढोक

माणगंगा by माणगंगा
March 9, 2023
in महाराष्ट्र
0
सिन्नर येथे गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा आणि तुकाराम महाराज बीजदिनी मुलाचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने निश्चित घ्यावा,.सत्यशोधक रघुनाथ ढोक

सिन्नर येथे गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा आणि तुकाराम महाराज बीजदिनी मुलाचा सत्यशोधक विवाह लावला हा आदर्श समाजाने निश्चित घ्यावा,.सत्यशोधक रघुनाथ ढोक

फुले एज्युकेशन तर्फे मोफत 38 वा.सत्यशोधक विवाह संपन्न.

सिन्नर – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशंनच्या वतीने 38 वा. सत्यशोधक विवाह सत्यशोधक सचिन गोविंद माळी(कानडे), मुसळगाव आणि सत्यशोधिका अक्षदा बाबुलाल माळी (जाधव), कुंदेवाडी यांचा सत्यशोधक स्थापना दीन शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व ज्ञानज्योती सावत्रीबाई फुले शताब्दी रौप्य महोत्सवी स्मृतिदिना निमित्त तुकाराम महाराज बीज दिनी (9 मार्च 2023) दुपारी 12.30 वाजता उगले लॉनस ,सिन्नर येथे समाजाला एक आदर्श दिशा देत हा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व विधिकर्ते रघुनाथ ढोक म्हणाले की सत्यशोधक गोविंद माळी यांनी प्रथम मुलीचा संत सावता महाराज पुण्यतिथी दिनी दि.
19 जुलै 2020 रोजी तर मुलीच्या दिराचा 19 जुलै 2021 रोजी तर आज तुकाराम बीज दिनी मुलाचा आमच्या संस्थेच्या वतीने सत्यशोधक लावीत आहेत.हे आमचे संस्थेचे भाग्य आहे.

पुढे ढोक म्हणाले की या कुटुंबाने अनाथ संस्थेला मदत करीत फुले दाम्पत्याचे व प्रबोधनाचे ग्रंथ वाटप करीत नुकतेच आमच्या संस्थेच्या वतीने गोविंद माळी यांनी नाशिक येथे सत्यशोधक पद्धतीने जाधव कुटुंबाचा साखरपुडा सत्यशोधक पद्धतीने पार पाडला आहे.

खऱ्या अर्थाने या कुटुंबाने समाजाला आदर्श दिशा देण्याचे काम केलेले आहे.तरी सर्व समाजाने अंधश्रध्दा , कर्मकांड ,अनिष्ट रूढी परंपरा व आर्थिक उधळपट्टी न करिता आपल्या घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडीत सत्यशोधक भारत घडविण्यासाठी महापूर्षांचे कृतिशील वारसदार बनावे असे मौलिक आवाहन देखील केले.

यावेळी सचिन अक्षता यांना एकत्रित शाल पांघरून या विवाहाची रजिस्टर नोंदणी करून नायब तहसीलदार दत्ता वायचळ lयांचे शुभहस्ते अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली
या प्रसंगी महात्मा फुले रचित मंगलाष्टके राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विस्वस्त प्रा.सुदाम धाडगे यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीची माहिती देत गायन केले.तर अंधश्रध्दा कर्मकांड याला तिलांजली दिली म्हणून आई वडील आणि मामा मामी यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन संस्थेचे वतीने सत्कार केला .

या वेळी सुरुवातीला वधू वर यांनी फुले दाम्पत्याचा वेश परिधान करून राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान आणि महात्मा फुले समग्र वाडमाय हातात घेऊन फुलांच्या पायघड्यावरून सनई, मृदंग,ढोलकी यांच्या गजरात आगमन करीत थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर आई वडील मामा मामी यांचे शुभहस्ते संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,डॉ.आंबेडकर यांच्या फोटोला हार अर्पण केला .

या मुळे या सत्यशोधक विवाहाची चर्चा या परिसरात चांगलीच रंगली तर फुले दाम्पत्यानी ही पद्धत 150 वर्षापूर्वी सुरू करूनही आजही सर्रास असे कार्य घडत नाहीत याला आपणच जबाबदर असल्याचे खंत व्यक्त करताना मंडळी आढळत होती तर मुलीचे वडील म्हणाले की आम्ही सुरुवातीला तयार नव्हतो याचा आम्हास खेद वाटतोय.

या विवाहासाठी मोलाची मदत सोपान जाधव , मंडलिक यांनी केली तर सत्यशोधीका माया माळी जाधव हिने देखील आपले मनोगत व्यक्त केले तर आभार गोविंद माळी यांनी मानले.
Views: 279
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
. असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान !

. असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)