• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

. असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान !

माणगंगा by माणगंगा
March 9, 2023
in महाराष्ट्र
0
. असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान !

. असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान !

अमरावती ;

अखिल भारतीय . ग्रामीण पत्रकार संघातर्फे

उषा पानसरे सन्मानित

दिनांक ८ मार्च २०२३ रोजी अमरावती येथील होटेल मनवार येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे असदपूरच्या पञकार ,, रिपोर्टर , संपादिका, सही खबर चा। , दैनिक दंडाधिकार, तसेच समाज सेविका पशू प्रेमी अश्या दबंग पञकार उषा पानसरे । जिथे अन्याय होत असेल तिथे अर्धा राञी समोर येवून पूढाकार घेतात महिलाच नाही तर पूरूषासाठी सूध्दा त्या आपली स्वताची काळजी न करता त्या मदती ला धावून येणार्‍या महिला पञकार उषा पानसरे हया असदपूर सिमीत नाही तर संपूर्ण विदर्भ मधे त्याचा पञकारिता क्षेञात दबंग व समाज सेविका चा नावाने त्याची छबी बनली आहे

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलां पञकार उषा पानसरे याना सन्मानित करून पूरस्कार करण्यात आले आहे अमरावती महानगर आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महानगर शाखा आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष ,युसुफ खान केंद्रिय उपाध्यक्ष, कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, जयश्री पंडागळे अध्यक्ष राज्य महिला मंच ,वर्षा गाडगे , जिल्हाध्यक्ष, मिनल भटकर महिला मंच सरचिटणीस आदींची मंचकावर उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांचे फोटोला हारार्पण व दिपप्रज्वल करून सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थित अमरावती येथील अँड.किरण भुते उद्योजक, कांचन ऊल्हे सामाजिक कार्यकर्त्या, मनाली तायडे, कार्य, कविता बोंडे,महिला प्रश्नांसाठी लढा,उषा पानसरे महिला शिक्षीका, माया सापधारे महिला बचत गट, कापूसकर मॅडम . अँड. राजेंद्र पांडे ,जयश्री पंडागळे ,माया सापधारे,कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ,मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांनी केले.

भटकर सर
कार्यक्रमाला बाळासाहेब सोरगीवकर ,राजेंद्र भुरे,अशोक पवार,सागर सवळे,माणिक ठाकरे,मनोहर चरपे,मुन्ना जोशी,सुरेश ढवळे,अनिल साखरकर,राजु शिवणकर,सुरेश मोरे,अशोक याऊल,अशोक वस्ताणी,इरफान खान,वर्षा दिनेश सेडे काळमेघ, शिल्ला धावडे,वंदना तिडके,माया बासुंदे,माया वानखडे,वर्षा व्यवहारे,त्रिवेणी चेचरे,गंगा सुने,निर्मला सुने, हर्षा पाटील,विजय सौदागर ,शशिकांत कोल्हे, आशीष मिसाळकर ,आदी सर्व संघटनेचे केंद्रिय,महाराष्ट्र,अमरावती जिल्हा कार्यकारी चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कांचन मुरके यांनी केले.आभार प्रदर्शन रविंद्र मेंढे यांनी केले.
सहसचिव,आशीष मिसाळकर संघटक,
बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.

Views: 307
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीच्या देसाई महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा .डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांचे मार्गदर्शन .

आटपाडीच्या देसाई महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा .डॉ . सुप्रिया साळुंखे - कदम यांचे मार्गदर्शन .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)