• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीच्या देसाई महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा .डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांचे मार्गदर्शन .

माणगंगा by माणगंगा
March 9, 2023
in सांगली
0
आटपाडीच्या देसाई महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा .डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांचे मार्गदर्शन .

आटपाडीच्या देसाई महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा .

डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांचे लक्षवेधी भाषण .



जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात निम्म्या लोकसंख्येच्या महिलांना पन्नास टक्के संधी – आरक्षण मिळाले पाहीजे . आपल्या लक्षवेधी, आश्चर्यचकीत कार्य कर्तृत्वाने लाखो स्त्रियांनी जगाला दीपवून सोडले आहे . सर्वच क्षेत्रात प्राविण्य दाखविणाऱ्या या महिला शक्तीने जगाला प्रगती पथावर नेले आहे . हे लक्षात घेऊन महासत्ता बनण्यास निघालेल्या भारताने भारतमातेच्या लेकींसाठी सर्वच क्षेत्रात बरोबरीने संधी देणे न्यायाचे आहे . असे मत सुप्रसिद्ध कवयित्री – व्याख्याता डॉ . सुप्रिया साळूंखे कदम यांनी व्यक्त केले .


श्रीमती वत्सलादेवी गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज आटपाडी येथे “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा देखणा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना डॉ . सुप्रिया साळुंखे – कदम यांनी, किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन केले, वाचनाची आवड जोपासता यावी यासाठी “पुस्तक भिशी” ही कल्पना मांडली. शाळा व गुरुजन यांचे प्रति कृतज्ञ राहण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले. आई वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही यासाठी शेकडो विद्यार्थीनींना वचनबद्ध केले. अतिशय भावनिक वातावरणात उपस्थित सर्व विद्यार्थीनी आणि शिक्षकांच्या ही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. टाळ्यांच्या गजरात हॉलचे वातावरण दुमदुमून गेले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ. व्ही . व्ही . मोकाशी होत्या, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महीला दिनाची पार्श्वभूमी सांगत कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी सौ . अंजली नामदास मॅडम, सावंत मॅडम, माडगूळकर मॅडम, विभूते मॅडम, देशमुख मॅडम, वनिता देशमुख मॅडम, कुलकर्णी मॅडम, पवार मॅडम, पोतदार मॅडम, कुंभार मॅडम, इंकर मॅडम, मोरे मॅडम, सौ. हरिहर मॅडम या उपस्थित होत्या . प्रारंभी प्रास्ताविक सौ. काटे मॅडम यांनी केले , सूत्रसंचालन सौ. देशमुख मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ . पवार मॅडम यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षिकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Views: 190
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

बनावट कागदपत्रावरून दिलेल्या बांधकाम परवानगीच्या अधिकाऱ्यांवर व भामट्या विकासकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)