• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आम. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीसाठी 23 कोटी 85 लाख रुपयाचा निधी….

माणगंगा by माणगंगा
March 11, 2023
in सांगली
0
आम. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून  रस्ता दुरुस्तीसाठी 23 कोटी 85 लाख रुपयाचा निधी….

आटपाडी तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी 23 कोटी 85 लाख ,- आम्. गोपीचंद पडळकर

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील विविध रस्ता दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये २०२३-२४ साठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातुन तालुक्यातील विविध रस्ते कामांना २३ कोटी ८५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये पिंपरी बुद्रुक ते कलेढोण( ता. खटाव) , राजेवाडी पिलीव रस्ता, झरे खरसुंडी नेलकरंजी रस्ता, पारेकरवाडी जांभुळणी कामत रस्ता , नांगरे मळा आटपाडी रोड रस्ता , विटा भुड_ खरसुंडी बनपुरी तडवळे लेंगरेवाडी माडगुळे रोड, बाळेवाडी करगणी रस्ता , पिंपरी कौठू ळी रस्ता. नेलकरंजी बाळेवाडी मिटकी, मुढेवाडी ते निंबवडे, पडळकरवाडी ते जांभुळणी कामत रस्ता, व नांगरे मळा आटपाडी रोड या रस्त्यासाठी एकूण 23 कोटी 85 लाख रुपयाचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे.
Views: 308
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वड – उंबर – पिंपळ – नांद्रुक -पिंपरण, जैवविविधता पूरक देशी झाड – डॉ महेश गायकवाड,

वड - उंबर - पिंपळ - नांद्रुक -पिंपरण, जैवविविधता पूरक देशी झाड - डॉ महेश गायकवाड,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)