• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मरडसगाव फाटा -राजुर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी.
गंगाखेड प्रतिनिधी.

माणगंगा by माणगंगा
March 15, 2023
in महाराष्ट्र
0
मरडसगाव फाटा -राजुर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी.गंगाखेड प्रतिनिधी.

मरडसगाव फाटा -राजुर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी.
गंगाखेड प्रतिनिधी.

मरडसगावं फाटा ते राजूर रस्त्याचे सुरू असलेले नूतनीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांनी बुधवारी गंगाखेड तहसीलदाराकडे केली.   
                                       मरडसगाव फाटा ते राजुर पर्यंत गोपा , नरलद ,रोकडेवाडी ही गावी येतात .या गावातील लोकांना दररोज गंगाखेड , परभणी जाण्यासाठी या मार्गाने जावे लागते. मागील एक ते दीड महिन्यापासून या गावाला जोडणारा रस्ता जेसीबीच्या साह्याने नूतनीकरण करण्याच्या नावाखाली खोदून ठेवला आहे. रस्त्याचे खोद काम केल्यानंतर नवीन रस्ता करण्याचे काम ठप्प आहे. पण हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या भागातील लोकांना ये जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे .काही दुचाकीस्वार, सायकलवरील विद्यार्थी पडत आहेत. 

अंधारात प्रवास करणे फार धोक्याचे बनले आहे. या सर्व बाबीला कंटाळून है काम पूर्ण करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या उपस्थितीत या भागातील ग्रामस्थांनी गंगाखेड तहसीलदारांना बुधवारी निवेदन दिले. या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर,बालासाहेब विठ्ठलराव सांगुळे, निलेश घोरबांड ,पिंटू घोरबांड, बालासाहेब शिंदे, केशव घोरबाड, गोविंद दुधाटे, बाळाबुवा गिरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भर जहागीर ग्रामपंचायत उपसरपंच पदी वर्षा काळदाते कायम..!

भर जहागीर ग्रामपंचायत उपसरपंच पदी वर्षा काळदाते कायम..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)