• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भर जहागीर ग्रामपंचायत उपसरपंच पदी वर्षा काळदाते कायम..!

माणगंगा by माणगंगा
March 15, 2023
in महाराष्ट्र
0
भर जहागीर ग्रामपंचायत उपसरपंच पदी वर्षा काळदाते कायम..!

भर जहागीर ग्रामपंचायत उपसरपंच पदी वर्षा काळदाते कायम..!

(जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीमध्ये अर्जदार यांचा अपील अर्ज मंजुर)
भर जहागीर ता.15 मार्च 2023= तालुक्यातील भर जहागीर येथिल ग्रामपंचायत उपसरपंच वर्षा महादेव काळदाते यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वास ठराव मंजुर करीत,ग्रामसभेमधुन सुध्दा हा ठराव तहसीलदार, नायबतहसिलदार यांच्या उपस्थितीत पारीत झाला होता.परंतु याच वेळी उपसरपंच वर्षा काळदाते या ठरावा विरोधात अपील करनार आसल्याचे दैनिक पुण्यनगरी ने भविष्य वर्तविले होते.त्या नंतर ता.3 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी उपसरपंचा विरोधातील दोन्ही ठरान रद्द ठरवित.उपसरपंच पदी काळदाते वर्षा काळदाते कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

भर जहागीर ग्रामपंचायत अंतर्गत उपसरपंच वर्षा महादेव काळदाते यांच्या विरोधाधात ता.6 फेब्रुवारी रोजी विशेष सभेमध्ये तर 15 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामसभे मधुन अविश्वास ठराव पारीत झाला होता.सदर ठराव हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 35( 3 – ब) नुसार पारीत आदेशाची समज देणे बाबत,उपरोक्त प्रकरणात पुढील आदेश पारीत करण्यात आलेला होता.सदस्यांची विशेस सभा घेत वर्षा महादेव काळदाते यांच्या विरोधात ता.6 फेब्रुवारी ला ग्रामपंचायतची विशेष सभा घेत ठराव पारीत केला होता.

तर 15 फेब्रुवारी ला ग्रामसभेमधुन उपसरपंच यांच्यावरील अविश्वास पारीत झाला होता.परंतु तत्कालीन उपसरपंच वर्षा काळदाते यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे अविश्वास ठरावा संदर्भात अर्ज दाखल केला होत,यावर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये सुनावणी होत.उपसरपंच पदावरील अविश्वासा साठी लागणारी सदस्य संखेची पुरेशी टक्केवारी विरोधकाकडे नसल्या कारनाने ते दोन्ही ठरान रद्द ठरविल्याने येथिल ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदावर वर्षा महादेव कायम राहात आसल्याने रसपंच प्रतिनिधी रविंद्र चोपडे.रविंद्र आढाव,भगवान चोपडे,ज्ञानेश्वर काळदाते,अर्जुन गिते,शिवाजी फुके,महादेव काळदाते,रामदास कव्हळे,प्रदिप गरकळ,चेतन फुके,यांच्यासह मोठ्या संखेतील ग्रामस्थांनी फटकाके फोडून उपसरपंच कायम राहील्याचा आनंद साजरा केला.

Views: 136
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

जुनी पेन्शन बद्दल थोडं मनातलं…!अर्जुन रामकिसन जाधव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)