• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राज्याच्या अर्थसंकल्पात शेत मजुर, भुमीहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राज्याची तिजोरी रिकामी का?.

माणगंगा by माणगंगा
March 16, 2023
in महाराष्ट्र
0
राज्याच्या अर्थसंकल्पात शेत मजुर, भुमीहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राज्याची तिजोरी रिकामी का?.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेत मजुर, भुमीहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राज्याची तिजोरी रिकामी का?.

महाराष्ट्र राज्य नाभिक सेना महिला संघटना उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सोनल खोंडे यांचा सरकार वर गंभीर आरोप

त-हाडी – राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करून खऱ्या कष्टकरी कामगार शेतमजूर यांच्या तोंडाला पाणे पुसत अर्थसंकल्प सादर केला आहे . अर्थसंकल्पात काही नविन महामंडळासाठी तरतुद करण्यात आली असून भुमीहीन दारेद्र्यरेशेखालील लोकांसाठी कोणतीच तरतुद करण्यात आली नाही

.दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या कष्टकरी कामगार शेतमजूर यांच्यासाठी एकही नविन धोरण या अर्थसंकल्पात दिसुन येत नाही .अजुनही महाराष्ट्रात बेकारी , बेरोजगारी दारीद्र यांची दरी कायम असताना गोरगरीबासाठी कोणतीच ठोस उपाययोजना या नविन अर्थसंकल्पात केल्याची दिसुन येत नाही .भुमिहीनासाठी ,बेघरासाठी , ज्यांच्याकडे स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी साधन अथवा रोजगार नाही अशाना वाऱ्यावर सोडत हा गरीबावर अन्याय करणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे .

महाराष्ट्र राज्य नाभिक सेना महिला संघटना वतीने मा.अर्थमंत्री फडविस साहेबांना विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही गोरक्षणासाठी स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे .त्याच पध्दतीने भुमिहीन शेतमजूर यांच्यासाठी स्वतंत्र दादासाहेब गायकवाड महामंडळ स्थापन करण्याची तरतुद करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नाभिक सेना संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे .

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत फेरबदल करून मालकीच्या जमीनी विकत घेल्यापेक्षा ज्या काही भुमीहीन लोकांच्या ताब्यात शासकीय जमीनी आजपर्यंत वहीती आहे ह्याच जमिनी त्याना कायम भाडेपट्याने देऊ भुमीहीना प्रती आपल्या सरकारची खरी सहानुभूती दाखवावी आमचे सरकार हे गोरगरीबांचे सरकार आहे असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर पहीला विच्यार गरीबांचा करायला हवा .

अनेथा तुमचं गरीबाप्रती बेगडी प्रेम आहे असं म्हण्यात काही गैर होणार नाही .आपल्या सरकारकडून अपेक्षा करतो की मोठ मोठे व्यापार उद्योग वाढीसाठी ज्या काही भरीव तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून ,त्या धर्तीवर कष्टकऱ्यासाठी, भुमिहीना साठी ,बेरोजगारासाठी ,व बेघरासाठी अजुन काही नविन तरतुद करण्यात येईल का असी अपेक्षा व्यक्त करत आहे .

Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

युवकांनो वेळीच सावध व्हा. राजकारण्यांच्या आषाढयंत्रातून वाचा,नोकरी हा तुमचा हक्क आहे गुलामी नव्हे. - गणेश नेहरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)