• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह

माणगंगा by माणगंगा
March 23, 2023
in महाराष्ट्र
0
श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह

श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह

तऱ्हाडी – येथे गेल्या ३९ वर्षांपासून ह.भ.प.कौतिक महाराज लोणीकर व ह.भ.प.कुष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशिर्वादाने व ह भ.प.पोलादसिंग गिरासे ह.भ.प भाईदास सोनवणे यांच्या अथक प्रेयत्नाने अखंड हरीनाम सप्ताह व शिवपुराण कथा किर्तन सप्ताह सुरू आहे तरी दिनांक २६ मार्च२३ रविवार रोजी हभप सुदामजी महाराज,
दिनांक २७ मार्च २३ सोमवारी रोजी हभप रमेश महाराज टाकळीकर ,
दिनांक २८ मार्च २३ मंगळवारी रोजी हभप मुरलीधर महाराज कढरे,
दिनांक २९ मार्च २३ बुधवारी रोजी हभप वैष्णवीदिदि आंळदीकर , .
दिनांक ३० मार्च२३ गुरुवारी हभप जीवराम महाराज कापडनेकर (रामजन्म उत्सव)
दिनांक ३० मार्च २३ गुरुवारी रोजी हभप सावताजी महाराज बामरुड
.३१ मार्च २३ हभप सुदर्शनजी महाराज गोदुर पाठशाळा
. दिनांक १ एप्रिल २३ शनिवारी हभप, योगेशजी महाराज वघाडीकर व

दिनांक २ एप्रिल २३ रविवार हभप योगेशजी महाराज. वघाडीकर
यांचे काल्याचे किर्तन होईल. सकाळी काकडा आरती ५ते६.हरिपाठ सायंकाळी ५ते६ व रात्री ९ते११किर्तन तसेच हभप जीवराम महाराज कापडनेकर याचा शिवपुराण कथा आहे कथा दुपारी २ते ५असा कार्यक्रम होईल तरी तऱ्हाडी सह परीसरातील भटाणे, वरूळ .जवखेडा तोरखेडा अंतुर्ली तऱ्हाडकसबे, लोंढरे, येथील भजनी मंडळ व भाविकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील भजनी मंडळ यांनी केले आहे

Views: 311
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी ….

टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी ….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)