• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत कडक उन्हाळ्यात ४ वर्षाची बलिकाने सायमाने केला रोजा .

माणगंगा by माणगंगा
March 26, 2023
in सांगली
0
आटपाडीत कडक उन्हाळ्यात ४ वर्षाची बलिकाने सायमाने केला रोजा .

आटपाडीत कडक उन्हाळ्यात ४ वर्षाची बलिकाने सायमाने केला रोजा .

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी मुलाणकी येथील ४ वर्षाच्या सायमा अरिफ मुलाणी – इनामदार या बालीकेने पवित्र रमजानचा कडक उन्हाळ्यातला अतिशय कडक रोजा ( उपवास ) करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला .

सायमाने भल्या पहाटे ५. १२ वाजलेपासून सायंकाळी ६ . ४५ वाजेपर्यतच्या निर्धारीत वेळेपर्यत अन्न पाण्या विना कडक रोजा (उपवास) पुर्ण केला.
हळू हळू दुपार ३ नंतर अवसान गळटू लागलेल्या सायमाने अखेरपर्यत कट काढत अल्प वयात उत्तुंग यश संपादन केले . इंद्रियांवर पुर्ण ताबा मिळवत अत्यंत धिरोदात्तपणे अल्लाहतालाचे स्मरण , धार्मिक वचनांचे मनन, चिंतन, पठण करीत अल्लाहतालांच्या सर्वांसाठीच्या आदेशाचे पालन केले .

आटपाडीतील मौलाना हुजरू साहेब, पुर्वाश्रमीचे मौलाना रफिक साहेब, माजी ग्रा. प . सदस्य बशीर मुल्ला, माजी ग्रा.पं. सदस्य बॅलिस्टर मुलाणी इत्यादी मान्यवरांनी पुष्पहार, खावू देवून सायमाचे अभिनंदन केले .
फोटो – चार वर्षाची सायमा अरिफ मुलाणी –
Views: 261
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आरे च्या निसर्गरम्य 100 एकरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार. डॉ. राजन माकणीकर

आरे च्या निसर्गरम्य 100 एकरात बुद्धिस्ट मोनेस्ट्री उभारणार. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)