• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात आटपाडी जिल्ह्यात अव्वलआरोग्य विभागाने तालुक्याची मान उंचावली

माणगंगा by माणगंगा
March 30, 2023
in सांगली
0
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात आटपाडी जिल्ह्यात अव्वलआरोग्य विभागाने तालुक्याची मान उंचावली

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात आटपाडी जिल्ह्यात अव्वल
आरोग्य विभागाने तालुक्याची मान उंचावली

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 23 उपकेंद्र तालुक्यात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्याने चांगले काम केल्याने तालुका राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व स्तरातून आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तालुक्याच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साधना विनायक पवार यांनी सन्मानपत्र स्वीकारले.

सदर कार्यक्रम तालुक्याचे गट विकास अधिकारी मनोज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चार प्राथमिक आरोग्य केंद्र व 23 उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी आरोग्य, सहाय्यक पुरुष महिला- आरोग्य सेवक पुरुष, एसटीएस एसटीएलएस तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तालुका राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
पुरस्कार मिळालेले प्राथमिक आरोग्य केंद्र खरसुंडी व उपकेंद्र वलवन, घरनिंकी, नेलकंरजी. तर प्राथमिक आरोग्य केंद्र करगणी अंतर्गत उपकेंद्र शेटफळे ,प्राथमिक आरोग्य केंद्र आटपाडी अंतर्गत उपकेंद्र माडगुळे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Views: 339
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
रामराजेंचे शहाणपण सत्ता असतानाही चालू दिले नाही,जयकुमार गोरेंचा टोला

रामराजेंचे शहाणपण सत्ता असतानाही चालू दिले नाही,जयकुमार गोरेंचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)