• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एसटी बस मध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमुळे काळी पिवळी टॅक्सी चालक व मालकावर उपासमारीची वेळ ; राज्यात लाखो तर शिरपूर तालुक्यात हजारों कुटंब रस्त्यावर

माणगंगा by माणगंगा
March 31, 2023
in महाराष्ट्र
0
एसटी बस मध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमुळे काळी पिवळी टॅक्सी चालक व मालकावर उपासमारीची वेळ ; राज्यात लाखो तर शिरपूर तालुक्यात हजारों कुटंब रस्त्यावर

एसटी बस मध्ये महिलांना ५० टक्के सवलतीमुळे काळी पिवळी टॅक्सी चालक व मालकावर उपासमारीची वेळ ; राज्यात लाखो तर शिरपूर तालुक्यात हजारों कुटंब रस्त्यावर

त-हाडी: प्रतिनिधी — राज्य सरकारने महिलांना एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे. या निर्णयामुळे महिलनांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळत असले तरीही दुसऱ्या बाजूला काळी पिवळी परमिट टॅक्सी मालकांसमोर मोठे आर्थिक संकटाचे डोंगर उभे राहिले आहे.शासनाच्या या निर्णयामुळे काळी पिवळी परमिट टॅक्सी मालक – खाजगी चालक यांच्यासह ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाला ताळे लावण्याची वेळ समोर येऊन उभी राहिली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या गाडी मालक – चालक व ईतर वाहनचालक एजंट आदींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून त्यांचे कुटुंबावर उपासमारीच्या खाईत लोटले जात आहेत. राज्यातील लाखो तर एकट्या शिरपूर तालुक्यातील हजारों कुटंब या निर्णयामुळे प्रभावीत झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत.

— नुकताच राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एसटी प्रवासात महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गात जोरदार स्वागत पण झाले आहे. शिरपूर येथे या निर्णयामुळे काळी पिवळी परमिट टॅक्सी व इतर खाजगी वाहन प्रवासी करणाऱ्या वाहन चालक व मालकावर आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. काळी पिवळी व इतर खाजगी वाहनांची एक फेरी सुद्धा पूर्ण होत नसल्याने व प्रवाशांची वाट बघत संपूर्ण दिवस वाट पाहण्यातच निघून जात आहे. काळी पिवळी परमिट टॅक्सी वाहने तासंतास रिकामी दिसत आहे. सरासरी पुरुषांच्या सोबत महिलाही हमखास असतात महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सूट असल्याने त्यांच्या बरोबर असलेल्या पुरुषांनाही एसटी बस मधून प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.


परिणामी दिवसभर काळी – पिवळी परमिट टॅक्सी गाड्या सतत रिकामी दिसल्याने इतर कोणतेही प्रवासी या वाहनात बसत नसून व फेऱ्या कमी होत असल्याने इंधनाचे खर्च पण निघत नसल्याचे काळी पिवळी व इतर चालकांनी सांगितले.काळी पिवळी चालकांना इंधन खर्च, पासिंग खर्च धुवा पावती ,बॅच बिल्ला ,इन्शुरन्स खर्च ,वाहन मॅयलेज, पर्यावरण खर्च वाढत आहे .काही काळी पिवळी वाहन चालकांनी आपली शेती विकून फायन्स कंपनी व बँकेचे कर्ज घेऊन वाहन खरीदी केली तर काही चालकांनी आपल्या घरातील सोने विकून या वाहनांची खरीदी केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्याप्रमाणात बेरोजगारीचे संकट उभे राहणार असून खाजगी ट्रॅव्हल्स व काळी पिवळी मालक – चालकांची तसेच त्यावर अवलंबून असलेल्या एजंटने शासनाकडे निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. नसता शासनाने त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूरक निर्णय घ्यावा त्यांचे परमिट जमा करून त्यांना इतर व्यवसायात सामावून घ्यावे अथवा नोकरी देऊन संकटातून बाहेर काढावे.


या व्यवसायात असणंच्या असणाऱ्या लाखोंच्या संख्येने काळी – पिवळी परमिट टॅक्सी मालक – चालक तसेच खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या सदस्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शिरपूर शहरासह तालुक्यात सुमारे २५२ ते ३१० काळी पिवळी टॅक्सी असून इतर १०० ते १५० रिक्षा, अप्पे रिक्षा असून परिणामी तीन ते पाच हजार चालक व मालकांच्या कुटुंबीयांना उपासमाराची वेळ आली आहे. या वाहन चालकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी व आपल्या कुटुंबीयांना पालन पोषण करण्यासाठी दुसऱ्या कामाच्या शोधात बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

प्रतिक्रिया


राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिला साठी ५०%सवल योजना सुरू केली आहे जेष्ठ नागरिक ७५ वरील व्यक्ती मोफत योजना सुरू केलेल्या आहेत आम्ही विविध बँके फायनान्स करून गाड्या घेतलेल्या त्या हप्ते कसे भरायचे बचत गटाचे हप्ते कसे भरायचे मुलांचे शिक्षण कसं करायचं दिवसा एक ट्रिप सुद्धा लागत नाही डिझेल सुद्धा खर्च निघत नाही आमच्यावर उपासमारीची वेळ आलेले आहे
शासनाने आम्हाला दर महिन्याला पंधरा हजार द्या

कैलास साळुंखे
चालक मालक टॅक्सी युनियन शिरपूर -शहादा
अध्यक्ष

Views: 232
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “अभि गडदे” या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.

सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या "अभि गडदे" या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)