• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “अभि गडदे” या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.

माणगंगा by माणगंगा
April 2, 2023
in सांगली
0
सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “अभि गडदे” या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.

सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “अभि गडदे” या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन…

सांगली

महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी आहे.बहुज समाजातील अनुयायी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करत असतात, जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तसेच इतर जातीधर्माचे सण उत्सव देखील सुरु आहेत. अश्यातच काही विघ्नसंतोषी लोक महापुरुष बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान पसरवत आहेत ज्यामुळे समाजात असंतोष पसरत आहे.

समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याने दिसत आहेत. तरी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन मार्फत अशी मागणी करते की, गेल्या 8 दिवसात अंकलखोप येथील पांडुरंग सूर्यवंशी याने आक्षेपार्ह लिखाण केले होते त्यालाच धरून त्याचाच सहकारी “अभि गडदे ” राहणार बुर्ली, तालुका पलुस, जिल्हा सांगली. याने देखील इंस्टाग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे तरी त्याच्यावर तात्काळ अट्रोसिटी दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.

तसेच सामाजिक सुरक्षा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्ख लोकांच्या मागे असणारे खरे सुत्रधार कोण आहेत ते शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा. एकाच तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे
समाज घातक वृत्तीचा विशेष पोलीस नियंत्रण द्वारे तपास करावा अन्यथा आंबेडकरी, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आशा निच प्रवृत्तीच्या
मानसिकतेला धडा शिकवला लागले याची नोंद घ्यावी. होणाऱ्या नुकसानीला पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी.असे निवेदन द्वारे कळविले आहे.

यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे,शहर अध्यक्ष पवन वाघमारे, विकास भिसे,ऋषिकेश माने,अप्पा लाल राजरत्न, हिरामण भगत, रतन तोडकर, नितीन सरोदे, आकाश बनसोडे, सूनकाप्पा मद्रासी, युवराज कांबळे,बंदेनवाज राजरत्न,महोन साबळे, विक्रांत गायकवाड, दादासो कांबळे, अतुल कांबळे,मेघराज कांबळे यांच्या बरोबर बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 262
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गरीब, अनाथ, आनंदापासून वंचित असेल तर ?जाणुन घ्या रमजान ईद चा खरा अर्थ काय ? का साजरा होतो हा सण ?

गरीब, अनाथ, आनंदापासून वंचित असेल तर ?जाणुन घ्या रमजान ईद चा खरा अर्थ काय ? का साजरा होतो हा सण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)