गरीब, अनाथ, आनंदापासून वंचित असेल तर ?
जाणुन घ्या रमजान ईद चा खरा अर्थ काय ? का साजरा होतो हा सण ?
अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी महटले आहे- वैज्ञानिक व धार्मिक दृष्टीने एक महिना उपवास ठेवल्याने शरीराची प्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते.
इस्लाम धर्माचा सर्व धर्मध उत्तर आसमानी संदेश कुरआन हा धर्मच होय जो समस्त मानवजातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र च्या रात्री हा ग्रंथ झाला असून प्रस्थापित प्रेम व आनंदाने अशी त्याचे रूपती
आहे.तसेच गरीब ईदच्या पर्वावर गरीब, अनाथ यांना यांचं महिन्यात जकात दिली जाते.
मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.
रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.
शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
रमजान काळातील दिनचर्या
रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवळ केलं जातं. यावेळी भरपेट आणि पौष्टिक जेवण केलं जातं. याला सहरी किंवा सहूर असं म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार किंवा फितूर म्हटलं जातं.
रमजान
फोटो स्रोत,GETTY IMAGES
रमजानच्या काळात दान करण्यालाही मुस्लीम धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
संयम, सदाचार यांचं पालन करून अल्लाहसोबतचे संबंध वृद्धींगत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
याशिवाय रमजान महिन्यात तरावीहसुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी मशिदीत करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असं संबोधतात. फक्त रमजान महिन्यातच तरावीह प्रार्थना केली जाते, हे विशेष.
ललिता खोंडे त-हाडी
भोलेनाथ नगर अभानपुर रोड प्लॉट नंबर २०
९४२१९२९३६०







