• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

हज यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून 276 जणांची निवड138 जणांची प्रतीक्षा यादीत नोंद….हाजी मुनीरभाई अत्तार यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
April 4, 2023
in सांगली
0
हज यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून 276 जणांची निवड138 जणांची प्रतीक्षा यादीत नोंद….हाजी मुनीरभाई अत्तार यांची माहिती

हज यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून 276 जणांची निवड
138 जणांची प्रतीक्षा यादीत नोंद….हाजी मुनीरभाई अत्तार यांची माहिती

सांगली/प्रतिनिधी

  पवित्र हज यात्रेसाठी अल्पसंख्याक मंत्रालय भारत सरकार व हज कमिटी ऑफ इंडियातर्फे डिजिटल रँडम सोडत जाहीर केली असून यावर्षी सांगली जिल्ह्यातून  276 हज यात्रेकरूंची निवड झालेली आहे.अशी माहिती  खिदमत हुज्जाज कमिटी चे हाजी मुनीरभाई अत्तार  यांनी दिली.
 
    यावर्षी सांगली जिल्ह्यातून 414 जणांनी हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते.पैकी 276 जणांची हज यात्रेसाठी निवड झालेली आहे तर 138 अर्जदारांची प्रतीक्षा यादीमध्ये नोंद झाली आहे. प्रतिक्षा यादीतील हज यात्रेकरूंची ऊपलब्ध होणाऱ्या जागांमधून निवड करण्यात येईल. तसेच निवड झालेल्या हजयात्रेकरूंनी 12/ 4 / 2023 पूर्वी पहिला हप्ता 81,800/- रू.हज कमिटीकडून दिलेल्या मुदतीत भरावयाचा आहे

मुदतीत रक्कम भरणा न झाल्यास आपली सीट रद्द होऊ शकते. सदरची रक्कम हज कमिटीच्या पे ईन स्लिपद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून कोर बँकींगने भरणा करावयाची आहे.अशी माहिती हाजी मुनीर भाई अत्तार यांनी दिली


हज कमिटीच्या वेबसाईटवरून आपल्या सोयीच्या बँकेची पे इन स्लिपची प्रिंट घ्यावी किंवा सांगली येथील खिदमत हुज्जाज कमिटीच्या शंभर फुटी रोड हॉटेल शिवप्रसाद जवळ कार्यालयात उपलब्ध आहेत.या कार्यालयातून हज कमिटी ऑफ इंडियाची पे इन स्लिप व मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा नमुना उपलब्ध केलेला आहे. सदरची रक्कम भरून कागदपत्रे महाराष्ट्र राज्य हज कमिटी, मुंबई येथे सादर करण्याचे आहेत.

भरणा केलेल्या रकमेची मूळ पावती, आपला मेडिकल व फिटनेस दाखला, आपला ऑनलाईन भरलेला हज आपलिकेशन फॉर्म, त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, मूळ पासपोर्ट व फोटो आदी कागदपत्रे हज कमिटी मुंबई येथे जमा करावयाचे आहेत.


हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी सांगली येथील खिदमत हुज्जाज कमिटी कडून कागदपत्रे महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई येथे पोहोच करण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर खिदमत हुज्जाज कमिटीच्या कार्यालयात आपली कागदपत्रे पोहोच करावीत तसेच याबाबत काही अडचण अथवा समस्या असल्यास तात्काळ खिदमत हुज्जाज कमिटी सांगली येथे संपर्क करावा असे आवाहन हाजी मुनीर भाई अत्तार यांनी केले.

Views: 255
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

राज्य स्तरीय काव्य संमेलन .११ एप्रिल २०२३ रोजी बदलापूर मुंबई येथे रंगणार…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)