• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आम. अनील भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विभुतवाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा मिळणार – सुरज पाटील

माणगंगा by माणगंगा
April 19, 2023
in सांगली
0
आम. अनील भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विभुतवाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा मिळणार – सुरज पाटील

पिण्याच्या पाण्याचा 24 तास विद्युत पुरवठ्याचा प्रश्न निकाली…..

आम. अनील भाऊ बाबर यांच्या माध्यमातून विभुतवाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विद्युत पुरवठा मिळणार – सुरज पाटील

24 तास विद्युत पुरवठ्याचा प्रश्न निकाली

विभूतवाडी ता. आटपाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातून तीन दिवस तर रात्री चार दिवस असा विद्युत पुरवठा केला जात होता. यामुळे रात्रीचे पाणी भरण्यासाठी महिलांना जागरण करावे लागत होते.

त्यामध्ये अनेक वेळा विद्युत वाहिन्या मध्ये घोटाळा होत असल्याने अनेक वेळा फ्युज जाणे डिओ जाणे अशा अनेक तक्रारी होत होत्या.
या सर्व गोष्टीचा गावातील नागरिकांना व महिलांना त्रास सहन करावा लागत होता. तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यालाही विद्युत पंप सुरू करण्यासाठी रात्रपाळी करावी लागत होती.

गावामध्ये पाणीपुरवठा सुरू झाल्यापासून गावाला २४ तास लाईट नसल्यामुळे गावांमधे लोकांना महिलांना नाहक त्रास होत होता.
आज या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अशी माहिती युवा नेते सुरज पाटील यांनी दिली.

पुढे म्हणाले की खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुढील कारवाई लवकरच होऊन काम सुरू होऊन लवकरच सिंगल फेज ची लाईट सुरू होईल, आणि सर्व नागरिकांना महिलांना रात्रीचा पाणी भरण्याचा होणारा त्रास कायमचा निकाली निघाला आहे,
या योजनेचे लवकरच काम सुरू होऊन गावातील सर्वांना दिवसा पाणीपुरवठा होईल अशी माहिती युवा नेते सुरज पाटील यांनी दिली.

Views: 427
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांद्याच्या नोंदीची अट शिथिल करून फेब्रुवारी ते मार्च मध्ये शेतकऱ्यांचा खरेदी झालेल्या कांद्याला सरसकट अनुदान देण्याची मुख्यमंत्र्याकडे रयत सेनेची मागणी

शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांद्याच्या नोंदीची अट शिथिल करून फेब्रुवारी ते मार्च मध्ये शेतकऱ्यांचा खरेदी झालेल्या कांद्याला सरसकट अनुदान देण्याची मुख्यमंत्र्याकडे रयत सेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)