• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कौठूळी चे उपसरपंच सुभाष पाटील यांचा आपघाती मृत्यू

माणगंगा by माणगंगा
May 6, 2023
in सांगली
0
कौठूळी चे उपसरपंच सुभाष पाटील यांचा आपघाती मृत्यू

आटपाडी तालुक्यातील कौठुळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड, आटपाडी शाखेचे शाखाधिकारी सुभाष पाटील यांचा आज सायंकाळी दिघंची-आटपाडी मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

घटनेबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,आटपाडी-दिघंची महामार्गावर घराकडे वळण्याच्या महामार्गावरील ठिकाणाजवळ त्यांना मोटरसायकलने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. आटपाडी येथे उपचारासाठी आणताना त्यांचा मृत्यू झाला.

सुभाष पाटील हे कौठुळी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. तसेच ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड, आटपाडी शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजेवाडी, खरसुंडी, घरनिकी, शेटफळे या शाखेमध्ये सेवा बजावली होती. सध्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये श्रेणी दोन ( द्वितीय श्रेणी) दर्जाचे अधिकारी होते. तसेच बँकेच्या कर्मचारी संघटनेचे ते जिल्हा स्तरावरीय संचालक म्हणून कार्यरत होते.

अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे बँकेचे सेवक-अधिकारी असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. बँकेमध्ये सेवा बजावत असताना तसेच मित्र परिवारामध्ये अडीअडचणीच्या लोकांना त्यांनी दिलदारपणे व निस्वार्थपणे मदत केली.अपघाताची बातमी समजताच आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ मित्रपरिवाराने गर्दी केली. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Views: 172
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
करगणीत दिव्यांगाना जीवे मारण्याची धमकी

करगणीत दिव्यांगाना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)