• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

परभणीत मार्केट कमिटीच्या संचालकांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार.

माणगंगा by माणगंगा
May 9, 2023
in महाराष्ट्र
0
परभणीत मार्केट कमिटीच्या संचालकांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार.

परभणीत मार्केट कमिटीच्या संचालकांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार.

प्रतिनिधी परभणी लोकसभा क्षेत्रातील येणाऱ्या सर्व मार्केट कमिटी मध्ये निवडून आलेल्या धनगर समाजातील संचालकांचा समाजाच्या वतीने बुधवारी परभणीत सत्कार सोहळा होत आहे. खंडोबा बाजार परिसरातील खंडोबा मंदिरात दुपारी बारा वाजता हा सत्कार सोहळा होत आहे. परभणी लोकसभा क्षेत्रातील पालम, गंगाखेड, बोरी, जिंतूर, सेलू ,घनसावंगी, परतुर, पूर्णा, परभणी आदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते संचालक म्हणून निवडून आले आहेत. या नवनियुक्त संचालकांचा समाजाच्या वतीने बुधवार 10 मे रोजी परभणीत सत्कार होत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनगर साम्राज्य सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष रविकांत हारकळ, राजकुमार दंडवते, पप्पू ढोले, विष्णू हिंगे, एकनाथ जावडे या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत .स्वागत समितीचे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. रोहिदास आव्हाड, गजानन झगाडे, नारायणराव धनवटे, जयवंत कुंडगिर ,जयदेव मी, विक्रम बाबा इंमडे, मुंजा भाऊ लांडे, प्रीतम देवकते, मारुती पितळे ,दत्ता शेळके, अंजनराव सोडगिर, भागवत गिनगिने रमेश होळपाते, तुकाराम जा, बाळासाहेब जुमडे, ओमकार गलांडे आदी परिश्रम घेत आहेत.
Views: 123
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड आणि नाथ मृदा बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने नाथ दिक्षाचा कार्यक्रम डॉ योगेश क्षीरसागर माजी आमदार मा. केशवराव आंधळे डॉक्टर के बी पैठणकर यांच्या उपस्थितीत साजरा .

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड आणि नाथ मृदा बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने नाथ दिक्षाचा कार्यक्रम डॉ योगेश क्षीरसागर माजी आमदार मा. केशवराव आंधळे डॉक्टर के बी पैठणकर यांच्या उपस्थितीत साजरा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)