• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेवाईक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा स्वीकारतात -ह भ प रोहिदास महाराज मस्के

माणगंगा by माणगंगा
May 15, 2023
in महाराष्ट्र
0
नातेवाईक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा स्वीकारतात -ह भ प रोहिदास महाराज मस्के

नातेवाईक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा स्वीकारतात -ह भ प रोहिदास महाराज मस्के

प्रतिनिधी

कुटुंबातील नातेवाईक लोक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा सारखे संत स्वीकारतात. यावरून त्यांची महानता सिद्ध होते असं मत रामायनाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी रविवारी वझुर (तालुका पूर्णा) येथे रात्री बाळूमामा पालखी सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, व्यापारी मोहन काबलिया, भास्कर तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मस्के महाराज म्हणाले महाराष्ट्रातील संतांनी आपल्याला एकमेकावर प्रेम करण्याची शिकवण दिली.

माणसाबरोबरच पशुवर सुद्धा प्रेम करण्याचा संदेश संतांनी दिलेला आहे. आजपर्यंतच्या विविध ग्रंथात शेळी व मेंढीचा कुठेच उल्लेख नव्हता. पण या प्राण्यांना सुद्धा बाळूमामानी विशेष मानाचे स्थान मिळवून दिल. वेळात वेळ काढून जे लोक बाळूमामाची सेवा करतील त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमानंतर नऊ वाजता आरती संपन्न झाली. पंगतीचे नियोजन करणाऱ्या मानकर्या सोबतच पालखीचे प्रमुख कारभारी पाटील यांनी रोहिदास महाराज मस्के व सखाराम बोबडे पडेगावकर यांना आरतीचा मान दिला. परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते. सर्वांनी यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी वझुर येथे पालखीचा दुसरा दिवस होता. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वजूर व परिसरातील भाविक भक्तांनी प्रयत्न केले.

Views: 195
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भामपुर व टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवाऱ्या अभावी प्रवाशांची ……..हेळसांडरोडला उभे राहूनच पहावी लागतेय बसची वाट

भामपुर व टेकवाडे फाट्यावर प्रवाशी निवाऱ्या अभावी प्रवाशांची ........हेळसांडरोडला उभे राहूनच पहावी लागतेय बसची वाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)