• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

होळकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याची मागणी

माणगंगा by माणगंगा
May 26, 2023
in महाराष्ट्र
0
होळकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याची मागणी

होळकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याची मागणी

गंगाखेड/ प्रतिनिधी.

31 मे रोजी देशभर साजरा होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील जनतेला शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा अशी मागणी गंगाखेड येथील जयंती उत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली.
  दिवाळी, गुढीपाडवा या राष्ट्रीय सणासारखाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळात माणसेच काय पण पशुपक्षी उपाशी राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. चारा छावण्या उभारण्याची संकल्पना सर्वप्रथम त्यांनीच मांडली होती. अशा महान कर्तृत्वान शूरवीर मातेच्या जयंती निमित्त वाडी वस्ती तांड्यावर राहत असलेल्या मेंढपाळ बांधवासह संपूर्ण राज्यभरातील जनतेला आनंदाचा शिधा वाटप करावा. जेणेकरून एक दिवस तरी आहे  गोडधोड खाऊन त्यांच्या आनंदात भर पडेल. अशी मागणी शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडीचे माजी सरपंच जयदेव मिसे,नारायणराव सरवदे, जनकिराम वाळवटे, प्रा मोतीराम देवकते, बालासाहेब नेमाने, संतोष दहिफळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Views: 104
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जनावरातील व्यंधत्व हे दुग्ध व्यवसायासाठी हानिकारक- डॉ.विकास पाटील

जनावरातील व्यंधत्व हे दुग्ध व्यवसायासाठी हानिकारक- डॉ.विकास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)