• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

माणगंगा by माणगंगा
May 27, 2023
in सांगली
0
संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील विभुतवाडी गावचे सुपुत्र ,तरुणांच्या गळ्यातील ताईत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे काम करीत असलेले सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक युवा नेतृत्व म्हणजे युवा नेते प्रा नारायण खरजे होऊ.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली प्रा नारायण खरजे सर हे उत्कृष्ठ संभाषण आणि संघटन कौशल्य असून शिस्तबद्धता जोपासून काम करीत असून सध्या ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव व नवी मुंबई निरीक्षक या पदावराती काम करीत आहेत.

धनगरी गजनृत्यची कला जोपासताना वडील कै पांडुरंग खरजे यांचेकडून आलेला वारसा जपताना गाजनृत्य कला कौशल्य प्रा नारायण खरजे यांनी अत्यंत चांगल्या प्रतीचे जोपासले असून संपूर्ण महाराष्ट्रातून या जोखीम घेऊन अगदी जास्त वयातही गजनृत्य, ओव्या, कैफत करणारे, समाजामध्ये जागरूकता ठेऊन वेळ देणारे या मंडळांना सरकारी पेन्शन मिळावी यासाठी कायमच आग्रही भूमिका प्रा नारायण खरजे यांनी मांडली आहे.

प्रा नारायण खरजे हे उच्चशिक्षित ध्येयवेडे तरुण असून ते सध्या मुंबई विद्यापीठ प्राध्यापक म्हणून नोकरी करत असून अभियांत्रिकी विभागात पी एच डी करीत आहेत. ते गेली कित्तेक वर्षे परिसरातील आणि सर्वांना सोबत घेऊन निस्वार्थीपणे सर्व जाती धर्मातील युवकांना कायमच मार्गदर्शन करत असतात.

सध्या तरी राजकारणात समाजाची जान आणि भान असणारा एकमेव युवा नेता म्हणजेच प्रा नारायण खरजे.

2008 पासून सध्याचे आमदार व नातेवाईक गोपीचंद पडळकर यांचेपासून राजकारण आणि समाजकारण मध्ये काम करायला सुरवात केलेले प्रा नारायण खरजे कायमच समाजाची जान ठेऊन सर्वांचा अगदी मान सन्मान ठेऊन काम करत असतात.

प्रा नारायण खरजे यांचे रोखठोक आणि सडेतोड भाषण कौशल्य अगदी जनतेच्या मनातील प्रश्नांचा उलगडा करणारे असते. सत्यता पडताळून पाहण्यासाठी कायच एक पाऊल पुढेच जायचे या उंक्ती वर काम करत असताना सातत्यपूर्ण कामगिरी बजावली तर हा युवा नेता रिझल्ट ओरिएंटेड काम करेल एवढे मात्र नक्की.

सर्वसामान्य कुटुंबातील हे एक युवा नेतृत्व विभुतवाडी, झरे ता आटपाडी मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पदवी आणि उच्च पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठ मधून पूर्ण केलेलं आहे. सर्वच नेते, मित्र परिवार आणि आप्तेष्ट यांना आपलासा वाटणारा एक युवा नेता म्हणजेच प्रा नारायण खरजे.

असा एक उचाशिक्षित, प्रामाणिक, निष्कलंक, निर्व्यसनी, ध्येयवेडा आणि जिगरी तरुण युवा नेतृत्व प्रा नारायण खरजे यांच्या २७ मे वाढदिवस निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर आपली अशीच प्रगती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Views: 220
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?)(डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)

सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?)(डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)