• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

माणगंगा by माणगंगा
May 31, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन


त-हाडी-

त-हाडी तालुका शिरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष त-हाडी गटातील जिल्हा परिषद सदस्य श्री भिमराव ईशी होते. त्याप्रसंगी सूतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थु भलकार,माजी उपसरपंच अशोक मंगा सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे यांनी आपल्या मनोगतातुन अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला.

त्याप्रसंगी सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे, वरुळ चे सरपंच नरेश मराठे, सूतगिणीचे माजी संचालक डी.एम .पाटील, भटाण्याचे माजी उपसरपंच अशोक पाटील, रवींद्र माधवराव पाटील, सुरेश पाटील, मार्केट कमिटीचे संचालक, शिवाजी पाटील, जवखेड्याचे माजी सरपंच विनोद पाटील, चुडामण पाटील, माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन सुभाष भामरे, माजी उपसरपंच रामेश्वर भामरे, सुनील शिंदे, विशाल करंके, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल डांबरे, पांडुरंग जाधव, किरण भामरे, गौतम अहिरे ,कचरू अहिरे, प्रविण अहिरे, किरण अहिरे, शरद सोनवणे, सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, भगवान जाधव, पोलीस पाटील प्रताप,गिरासे, , सुनील भामरे, सुनील धनगर,युवराज नाईक, ताराचंद जाधव, दादाभाई नाईक, जंजीर नाईक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश सोनवणे, कैलास करंके, सुधीर सोनवणे, पीक संरक्षण सोसायटी चेअरमन रावसाहेब कदम, शिवराम पाटील, मोतीलाल पाटील, योगेश खोंडे, ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, सूतगिणी माजी संचालक मल्हारराव भलकार,संजय गुलाबराव भामरे, प्रवीण बोरसे, बापू सखाराम भलकार, अशोक भामरे,उपस्थित होते

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरपूर तालुका धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. उदय भलकार, मल्हार सेनेचे अध्यक्ष सुदाम न्हाळदे, दिनेश धनगर, राहुल धनगर, बंटी धनगर, सागर धनगर, तुकाराम पाकळे सर, प्रशांत भलकार ,रावसाहेब भलकार, विलास मोरे, योगेश पाकळे, बंटी पाकळे, मुकेश भलकार, समाधान पाकळे, प्रमोद पाकळे, दीपक भलकार, प्रविण लांडगे, रवींद्र लांडगे, सतीश भलकार, गणेश भलकार, दिलीप लांडगे, गणेश लांडगे, सुरेश पाकळे, संतोष आडगाळे सर, भरत भलकार, निंबा धनगर, युवराज धनगर, दीपक धनगर, भिका भलकार, ज्ञानेश्वर भलकार, दिनेश भलकार, मनोज पाकडे सर, नारायण भलकार सर, ललित भलकार, सागर आडगाळे, तसेच धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Views: 224
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!

"झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा''!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)