तऱ्हाडी येथील स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयचा इयत्ता दहावी चा निकाल ९३.४४ टक्के
तऱ्हाडी:-येथील स्व. आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथील इयत्ता दहावी चा निकाल ९३.४४टक्के लागला असून एकूण ६१विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५९विद्यार्थी पास झाले असून प्रथम क्रमांक मयुर अशोक पाटील ८६.४९टक्के. व्दितीय क्रमांक गोविंदा बाला पावरा ८४.४०टक्के व तृतीय क्रमांक मयुरी सुनील पाटील ८४.२०टक्के मिळवून विजयाचे मानकरी ठरले आहे.
वरील विद्यार्थ्यांनचे स़ंस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे उपाध्यक्ष निंबा नथू भामरे सचिव विजय भामरे माजी अध्यक्ष सुधीर भामरे व संचालक मंडळ मुख्याध्यापक एन एच कश्यप. प्राचार्य नितीन पाटील. जेष्ट शिक्षक अशोक सोनवणे. क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण .अनिल पाटील .भावेश पाटील. प्रवीण शिंदे. संतोष आडगाये. प्रा. दिलवरसिंग गिरासे . राजू कुलकर्णीयांचे मार्गदर्शन लाभले उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे





