सोनवल त. बो. माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%
शिरपूर
सोनवल त.बो.येथील प्रेरणा शैक्षणिक व बहुउदे्देशीय विकास संस्था, संचलित माध्यमिक विद्यालय सोनवल त. बो. ता. शहादा जि. नंदुरबार येथील इ. दहावीचा निकाल १००% टक्के लागला असून
कु. रुपाली राजेंद्र चव्हाण ८४.६०% प्रथम क्रमांक
कु. निकिता सुरेश सोलंकी ७८.२०% द्वितीय क्रमांक आणि
कु. जान्हवी सुभाष बच्छाव ७७.८०% तृतीय क्रमांक
मिळवून विजयाचे मानकरी ठरले.
वरील विद्यार्थ्यांचे व इ.१० वीला मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अद्यक्षा श्रीमती. सुचेताताई महाजन, सचिव श्री. किशोरजी महाजन साहेब आणि मुख्याध्यापक श्री. ए. के. महिरे सर यांनी अभिनंदन करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







