• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महागाईचा भडका! सिलिंडरचे दर परवडत नसल्याने घरात पुन्हा चूल पेटली

माणगंगा by माणगंगा
August 1, 2021
in महाराष्ट्र
0
महागाईचा भडका! सिलिंडरचे दर परवडत नसल्याने घरात पुन्हा चूल पेटली

महागाईचा भडका! सिलिंडरचे दर परवडत नसल्याने घरात पुन्हा चूल पेटली

त-हाडी :-

कित्येक वर्षांपासून चुलीवर भाकरी रांधून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या कष्टकरी महिलांनी पै पै जोडून गॅस सिलिंडर घेतला. चुलीच्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि काबाडकष्टाचा पीळ त्यामुळे थोडा सैल झाला. मात्र आता लॉकडाउन, करोनाचा संसर्गाने कामाची चिंता, महागाईचा भडका, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती यांमुळे महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. पोट भरायला पुरेसा पैसा नाही, सिलिंडरवर इतके पैसे कुठून खर्च करायचे, असा प्रश्न त्या कष्टकरी महीला विचारत आहे .

गॅस सिलिंडर परवडत नाही म्हणून अनेक घरांत चुली पेटू लागल्या आहेत. पण या महागाईने आमच्या चुलीवरही पाणी ओतले आहे. ‘हाताशी काम नाही, पैसा नाही. आज ताटात भाकरी असेल की नाही, याची खात्री देता येत नाही. करोनाकाळामध्ये साथीचा संसर्ग फैलावू नये म्हणून काळजी घेतली जाते. पण लोकांचे पोट कसे भरेल याकडे कुणाचेही लक्ष नाही. महागाईमध्ये जगायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावे लागेल’, अशी व्यथा ‘कोरो’च्या काळात महीला व्यक्त करत आहेत .

करोनामुळे कामावर परिणाम झाला. घरात येणारा आर्थिक स्त्रोत आटला आणि महागाई मात्र वाढत आहे. पैसे कुठून आणणार? किराणा, भाजीपाला यांचे दर चढतेच आहेत. त्यात भर म्हणून गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे चुलीचा पर्यायच पुन्हा स्वीकारला. करोना संसर्गाच्या भीतीमध्ये जगण्याची लढाई आहे मागील दीड वर्षापासून परिस्थिती अधिकाधिक बिकट होत गेल्याचे महीलांचा सुर ऐकावयास मिळत आहे . ‘हाताला कामच नसल्याने घरात पैसा येणार कसा? करोनाच्या आधी नोकरी गेली, त्यानंतर छोट्यामोठ्या कामातून थोडेफार पैसे मिळवून दिवस ढकलणे सुरू आहे. तेलाचे दर वाढले, डाळी महागल्या. ही परिस्थिती ना कमवू देत, ना जगू देत. चुलीवर भाकरी रांधायचे बंद करून अनेक वर्षे झाली होती. आता पुन्हा सरपण गोळा करणे आणि चूल पेटवण्याचा नेम सुरू झाला आहे.

पुन्हा त्रासाचे दिवस….

महिला मंडळ प्रतिनिधी तथा जिल्हा अध्यक्ष सोनल खोंडे यांनी गॅसची सुविधा गावामध्ये हवी यासाठी महिलांच्या आरोग्याचा, श्वसनविकार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचा मुद्दा वारंवार पुढे मांडण्यात आला. तो योग्यही होता. पण आज लॉकडाउनच्या काळात महिलांना रोजगार नाही. घरात पैसा येत नसताना चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. हातात चार पैसे आल्यानंतर ग्रामीण भागातल्या माणसांचे जगणेही बदलले. आता पुन्हा तेच कष्टाचे दिवस आले आहेत, असे सांगितले.

Views: 788
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
❀१ ऑगस्ट ❀ *फ्रेंडशिप डे……..आज फ्रेंडशिप डे !

❀१ ऑगस्ट ❀ *फ्रेंडशिप डे........आज फ्रेंडशिप डे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)