• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अहिल्या जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवकाचा बेशरमाची फुले देऊन शेळगावात सत्कार

माणगंगा by माणगंगा
June 5, 2023
in महाराष्ट्र
0
अहिल्या जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवकाचा बेशरमाची फुले देऊन शेळगावात सत्कार

अहिल्या जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवकाचा बेशरमाची फुले देऊन शेळगावात सत्कार

31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहत अहिल्या जयंती साजरी न करणे व दोन महिलांचा सन्मान न करणाऱ्या ग्रामसेवकाचा सोमवारी शेळगाव येथील अहिल्या प्रेमी बेशरमाची फुले देऊन सत्कार केला. परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली.

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती प्रत्येक कार्यालयात साजरी करण्याचे आदेश असूनही शेळगाव तालुका सोनपेठ येथील ग्रामसेवक स्वामी हे होळकर जयंतीला ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नव्हते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ग्रामपंचायत हद्दीतील दोन महिलांचा सन्मान करणे आवश्यक असतानाही ग्रामसेवक उपस्थित न राहिल्याने हा महिला सन्मानाचा कार्यक्रमही होऊ शकला नाही.

याचा जाब विचारण्यासाठी सोनपेठ तालुक्याचे धनगर समाजाचे नेते पिंटू आळशे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वंभर गोरवे यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या अहिल्या प्रेमींनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत जाब विचारला. स्वामी यांनी झालेल्या चुकीची थोडीहि लाज न बाळगल्याने अहिल्या प्रेमी चांगलेच संतप्त झाले होते. ही बाब समजतात परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दोषीवर कार्यवाही करण्याची विनंती केली.
Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे अंगणवाडीतील सॅम व मॅम विद्यार्थी शोध मोहीम सुरू

तऱ्हाडी येथे अंगणवाडीतील सॅम व मॅम विद्यार्थी शोध मोहीम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)