• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कोसारी गावच्या राजकारणामधील अनमोल हिरा आमचे बंधु सर्व सेवा सोसायटी मा. चेअरमन कोसारी गावचे लोकनियुक्त सरपंच किसन आबा टेंगले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

माणगंगा by माणगंगा
June 10, 2023
in सांगली
0
कोसारी गावच्या राजकारणामधील अनमोल हिरा आमचे बंधु सर्व सेवा सोसायटी मा. चेअरमन कोसारी गावचे लोकनियुक्त सरपंच किसन आबा टेंगले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

कोसारी गावच्या राजकारणामधील अनमोल हिरा आमचे बंधु सर्व सेवा सोसायटी मा. चेअरमन कोसारी गावचे लोकनियुक्त सरपंच किसन आबा टेंगले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

माणगंगा न्यूज नेटवर्क जत/कोसारी:-


एक युवक स्वतःच्या आणि मित्र मंडळीच्या व जनतेच्या जिवावर राजकारणामध्ये चंचुप्रवेश करण्यासाठी झगडत होता आणि आत्ता कुठे सत्ता स्थापन करून सरपंच पदावरती विराजमान होतोय यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी गेला.जिंकलो तरी भुलणार नाही हरलो तरी खचणार नाही जनतेचे शिलेदार आम्ही लढणे कधीच सोडणार नाही.

या उक्तीप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेवजी जानकर साहेबांच्या विचारा वरती प्रेम करून अत्यंत विश्वासू असं हे व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय समाज पक्ष शाखाध्यक्ष, ते तालुका संघटक ,तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस,सांगली जिल्हा लोकसभा अध्यक्ष असे विविध पदे उपभोगली आणि या पदाच्या माध्यमातून कोसारी गावाच्या विकासाचा मोलाचा वाटा उचलला प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या माध्यमातून कोसारी गाव सुजलाम सुफलाम बनण्यासाठी तलावाचा पाठपुरावा करून तलाव पुर्ण करून घेतला अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचे काम पूर्ण झाले.कोसारी गावचा चेहरा-मोहरा बदलला त्याचबरोबर टेंगले वस्ती व सांगोलकर वस्ती येथे सभामंडप यासाठी पाठपुरावा केला त्याचबरोबर ज्यावेळेला दुष्काळाचं संकट आखंड महाराष्ट्र वरती ओढवलं होतं

तेव्हा कोसारी मध्ये व बिरणाळ मध्ये चारा छावणी च्या माध्यमातून 600 ते 700 जनावरांना चारा छावणी च्या माध्यमातून जनावरांना तब्बल चार ते पाच महिने चारा छावणी चालवुन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवला , त्याचबरोबर जत राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त येथे भव्य जनावरांचे आरोग्य मोफत सुविधा व चारा वाटप जनावर बाजार जत येथे घेण्यात आला ,कोसारी गावातील मुख्य रस्ता दोन वर्ष बंद होता तो रस्ता सलग तीन दिवस अमरण उपोषण करून कोसारी गावासाठी कायमचा खुला केला आणि त्या रस्त्याचं कॉंक्रिटीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेतले. कोसारी गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुणवंत आदर्श विद्यार्थी पुरस्कार पहिली ते दहावी पर्यंतच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना सलग सहा वर्ष देण्यात आली. आरोग्याच्या बाबतीत रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी डोळे तपासणी छोटे-मोठे उपक्रम राबवणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला ,उत्पन्न दाखला ,नॉन क्रिमीलेअर ,रेशन कार्ड राजे रामराव महाविद्यालय जत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिर कोसारी येथे आलेल्या आर आर कॉलेजचे शंभर विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप ,असे विविध प्रकारचे कामे तहसीलदार कार्यालयात त्यांना वेळत देण्याचे काम केलं राजकारण तर प्रत्येक जण काम करत असतो परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं स्वार्थासाठी कधीही राजकारण न करता इतरांच्या भल्याचं आणि गावाच्या विकासाचे राजकारण करावं माणसाने जिरवा जिरवाजिरविचं राजकारण न करता जर विकासाचे राजकारण केलं तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही,असा विचार प्रत्येक जन्मासात सतत सांगत असतात.परंतु अलीकडे असं काही दिसत नाही म्हणूनच गाव सुधारण्यासाठी गावाचा कायापालट करण्यासाठी समाज घडविण्यासाठी कोणी तर वाहून घ्यावं लागतं मला जाता जाता एवढेच सांगायचे आहे की एखादा युवक राजकारणामध्ये जाऊन समाजकारण करू पाहत आहे,

समाजकारण करत असताना त्यांना गरज असते ती सर्वांच्या सहकार्याची.ज्यांना खरंच राजकारण करावं वाटतंय त्याने फुल टाईम राजकारण करावं आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी टॉप राहावे आणि असच एक राजकारणा मधलं वादळ आहे ते वादळ म्हणजे किसन (आबा) टेंगले आणि हे न थांबणार वादळ आहे . कदाचित असा एकमेव नेता की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसतं असा पूर्ण पारदर्शक नेता . राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो तर तो नेहमी हिसकावून घ्यावा लागतो.
शब्दांकन -श्री.संभाजी भिमराव टेंगले संचालक सर्व सेवा सोसायटी कोसारी

Views: 242
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
माणदेशातील, शिक्षिका मरगूबाई !

माणदेशातील, शिक्षिका मरगूबाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)