• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .

माणगंगा by माणगंगा
June 11, 2023
in महाराष्ट्र
0
राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .

राज्यात भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार तर्फे लवकरच महामंडळलावर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य पदाच्या नियुक्ती लवकरच जाहिर होणार असुन राष्ट्रीय स्वराज्य सुनेलाही मित्र पक्ष म्हणून मिळणार अध्यक्ष पद अशी जोरदार चर्चा सुरू आहे . सविस्तर वृत्त असे कि मुंबई येथील मराठी पत्रकार भवन आझाद मैदान येथे पत्रकार परिषदे घेऊन पक्ष प्रमुख श्रीहरी बागल साहेब 2019 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत स्वताचा एक हि उमेदवार रिंगणात न उतरवता मताचे विभाजन होऊ नये म्हणुन भाजपाला जाहिर लेखी पाठिंबा दिला होता

.आ सुजितसिह ठाकुर साहेब व श्रीकांत भारतीय साहेब व स्वता आधारवढ,लोकनेते मा.श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेब याच्या आदेशाने व मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्र फिरून भाजपा चे काम केले होते . गेली सात वर्ष भाजपा चा लहान मीत्र पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर कि काम करत आहे .स्वता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरि बागल साहेब हे मुंबईतील मागाठाणे विधानसभेचे सचिव म्हणून काहि वर्ष काम केलेले आहेत त्याची MOTHER PARTY म्हणुन भाजपा आहे .

भाजपाची विचारधारा संस्कार हे तेच्यावर झालेले आहेत. अता ते महाराष्ट्र राज्याचे उप मुखमंत्री मा.श्री . देवेन्द्रजी फडणवीस साहेब, गटनेते आ प्रवीण दरेकर साहेब व भाजपा उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड साहेब याचे निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात . संपूर्ण महाराष्ट्रात श्रीहरि बागल साहेब याचे पक्षाचे पदाधिकाऱी व कार्यकर्त्य असुन मराठा पक्ष म्हणुन त्याची ओळख आहे . सतत चे महाराष्ट्र दैरे व तळागाळातील लोकांची कामे करण्याची पद्धत पाहता , कायदेतज्ञ, महायुतीचा घटक पक्ष व येऊ घातलेली मुंबई महानगर पालिकेची BMC व 2024 च्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महायुतीची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षास महामंडळ जाहिर करण्यात येणार आहे .

लशकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्रि) म्हणुन वर्णी लागणार आहे .पुढील आठवडय़ात मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर महामंडल जाहिर करण्यात येणार आहेत. असे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत असुन राज्यभर या चर्चेला उधाण आले आहे .तर राष्ट्रीय स्वराज्य सेने तर्फे सर्वत्र भाजपा शिवसेना महायुती सरकार चे कैतुक करून आभार व्यक्त करण्यात येत आहे .
🚩🙏 जय श्रीराम 🙏🚩

 -  ॲड. श्रीहरी बागल.

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकिय पक्ष)
भाजपा शिवसेना महायुती चा घटक पक्ष. -9820305909 .

Views: 140
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कपाशी, तूर, मकाचे बियाणे महागले; सोयाबीन झाले स्वस्त….

कपाशी, तूर, मकाचे बियाणे महागले; सोयाबीन झाले स्वस्त….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)