• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कपाशी, तूर, मकाचे बियाणे महागले; सोयाबीन झाले स्वस्त….

माणगंगा by माणगंगा
June 11, 2023
in महाराष्ट्र
0
कपाशी, तूर, मकाचे बियाणे महागले; सोयाबीन झाले स्वस्त….

कपाशी, तूर, मकाचे बियाणे महागले; सोयाबीन झाले स्वस्त….

त-हाडी :-जून महिन्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी कपाशी व तुरीच्या बियाण्यांचे दर १००-१५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तर सोयाबीन बियाणे गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली. खरिपात अतिपावसामुळे उडीद, मूग मातीमोल झाले. कपाशी पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. त्यात रब्बी हंगामात काही प्रमाणात अपेक्षा होती; मात्र अवकाळी पावसाने कांदा, तूर, हरभरा,गहू फळपिके नेस्तनाबूत झाली.

या संकटातून पुन्हा उभारी घेत पैशांची “जुळवाजुळव करत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे; मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना बियाण्यांच्या दरवाढीचा शॉक बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

बियाणांचे दर गतवर्षीचे दर सध्याचे दर

बीटी (४७५ ग्रॅम) ७२०-७५० रुपये ८५०-८५३ रुपये
तूर (१ किलो) १५०-२५० रुपये ३००-३५० रुपये
मका (४ किलो), १४००-१४६० रुपये १६००-१६५० रुपये
सोयाबीन (एक बॅग) ३२००-३९०० रुपये २२००-२८०० रुपये

शेतकऱ्यांनी तयारी केली सुरु
यावर्षी खरिप हंगामात पेरणी करून नुकसान भरून निघणार, या आशेनेच शेतकऱ्यांनी सध्या तयारी सुरु केली आहे.
मात्र बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत.

Views: 106
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ विजया लक्ष्मी शिंदे पी.एचडी जाहीर

डॉ विजया लक्ष्मी शिंदे पी.एचडी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)