• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ विजया लक्ष्मी शिंदे पी.एचडी जाहीर

माणगंगा by माणगंगा
June 11, 2023
in महाराष्ट्र
0
डॉ विजया लक्ष्मी शिंदे पी.एचडी जाहीर

डॉ विजया लक्ष्मी शिंदे पी.एचडी जाहीर

पुणे :11

पर्यावरण शास्त्राच्या विभाग प्रमुख* सौ डॉ विजयालक्ष्मी राजीव शिंदे अबेदा इनामदार सीनियर कॉलेज कॅम्प, पुणे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पर्यावरणशास्त्रातील पी.एचडी. जाहीर झाली.

त्यांचा संशोधन विषय हा ” इकॉलॉजिकल असेसमेंट ऑफ अर्बन ग्रीन स्पेसेस अँड इट्स पोटेन्शियल फोर प्रोवायडींग इकॉलॉजिकल सर्विसेस विथ स्पेशल रेफरन्स टू कार्बन सिक्वेस्ट्रेशन पोटेन्शिअल”.
यासाठी यांना डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन व डॉक्टर व्ही. आर. गुणाले सर आणि प्राचार्य डॉक्टर शैला बूटवाला यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर घरातील स्मृतिगंध शारदाताई अंबादास शिंदे व अंबादास सैदु शिंदे, डॉक्टर विजय दत्तात्रय महिंद्रकर व डॉक्टर शामला महिंद्रकर यांचे अनमोल सहकार्य व आशीर्वाद लाभले.


यापूर्वी त्यांनी पर्यावरण विषयातच नैपुण्य प्राप्त करत त्यांनी एम. एस. सी.M.Sc पर्यावरण शास्त्र मध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
इतर शैक्षणिक प्राविण्य खालील प्रमाणे:
SET व UGC-NET
Diploma in Environmental Management and ISO 14000.पर्यावरण नियोजन व व्यवस्थापन ISO-14000)
Diploma in Pollution Control.प्रदूषण नियंत्रण
4)Expert in Environmental Auditपर्यावरणातील लेखापरीक्षण
पर्यावरण शास्त्रातील एम. फिल डिग्री प्राप्त केलेले आहे.
पर्यावरण विषयासाठी व्हीसी नॉमिनी म्हणून फर्ग्युसन कॉलेज येथे नेमणूक करण्यात आली आहे.


पर्यावरण शास्त्रातील पुस्तके प्रकाशित.
पर्यावरण विषयावर संशोधन पेपर* प्रकाशित.
आदर्श प्राध्यापिका म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित.

2014 मध्ये भारतातील पर्यावरणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मागणी करणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी राजीव शिंदे या आहेत.
पर्यावरण विषयातील पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तसेच चैतन्य हास्ययोग धानोरी यांच्यातर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

Views: 87
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी मिळणार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये......मात्र ही तोकडी मदत म्हणजे पालकांची थट्टा करण्याचा प्रकार. सरकारने निधी वाढवून देण्याची पालकांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)