जागतिक रक्तदान विषेश….
समजसेवक सुमित पंडित यांनी आतापर्यंत केले ५२ वेळा रक्तदान
रक्तदानासाठि तरुनाची १३ वर्षापासून अविरत धडपड एका वर्षात १०४ रक्तदान शिबिरे घेतले.त्यात हजारो रक्ताच्या बँग शासकीय रुग्णालयात जमा करुन दिल्या.सु- लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तो.रक्तदाते वाढावे म्हणून तो रक्तदात्यांची १ महिना २१ दिवस तो सलुन सेवा मोफत करतो.तसेच चार्ली च्या वेशभूषेत महाराष्ट्र भर जावुन रक्तदानाची जनजागृती देखील करतो.आतापर्यंत समाजसेवक सुमित पंडित यांनी स्वत: ५२ वेळा रक्त दान केलय.त्याचा रक्तगट दुर्मिळ आहे -O निगिठ्यु आहे.तो शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना रक्त देखील मोफत देतो. आतापर्यंत हजारो रुग्णांना त्याने मोफत रक्त दिले आहे. तो दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करतो.या कार्याला माणुसकी रुग्ण सेवा समुहाची मोठि मदत होत आहे.







