• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी येथे जिल्हा परीषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालयाकडुन नवोदित विद्यार्थ्यानचे स्वागत…….शिरपूर तालुक्यातील त-हाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

माणगंगा by माणगंगा
June 15, 2023
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी येथे जिल्हा परीषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालयाकडुन नवोदित विद्यार्थ्यानचे स्वागत…….शिरपूर तालुक्यातील त-हाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

तऱ्हाडी येथे जिल्हा परीषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालयाकडुन नवोदित विद्यार्थ्यानचे स्वागत

शिरपूर तालुक्यातील त-हाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप

त-हाडी:- उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून आज पासून शाळेला प्रारंभ झाले आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वीच पाठ्यपुस्तके प्रत्येक तालुक्याच्या शिक्षण विभागाकडे सोपविले आहेत. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके दिले जाणार आहेत. शिरपुर तालुक्यातील त-हाडी जिल्हा परिषद मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी मधील विद्यार्थ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना आज पुस्तके वाटप झाले आहे.

जिल्ह्यातील शाळा १५ जून म्हणजेच आज पासून सुरू होणार असून पाल्यांच्या शाळाप्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सुरुवातीला सरस्वतीदेवीचे पुजन, प्रतिमेला पुष्पहार अर्पण दिपप्रज्वलन केले,,शाळेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच सुदाम भलकार माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष स्थानी दत्तात्रय भामरे होते तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे व संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक एन.एच.कश्यप यांच्या ऊ गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.तसेच शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात आले आसल्यामुळे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने हजर होते आहेत. शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे पहिली ते चौथी व माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे पाचवी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले .

प्रमुख पाहुणे म्हणून सुनील धनगर, युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धनगर उपअध्यक्ष जितेंद्र खोंडे शिक्षिका यांच्या मदतीने प्रवेशपञ मुलांचे प्रवेश करून घेण्यात आले आहेत. शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व पुस्तके आधीच उपलब्ध करून दिले आहेत.शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये जवळपास सहा दिवसांपूर्वी पुस्तके दाखल झाली आसल्याचे गटशिक्षण गणेश सुंरवाडकर यांनी सांगितले


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बडगुजर, यांनी केले सुत्रसंचलन शिवागी देवरे यांनी केले
शेवटी अध्यक्ष भाषणं माजी सरपंच सुदाम भलकार यांनी केले

चौकट-
आजपासुन संपुर्ण शाळा सुरू होत आहेत.पहिल्याच दिवशी जि.प.च्या शाळामध्ये प्रवेशपञ साजरा करण्यात आले आहे या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत केले .व आजच त्यांना मोफत पुस्तके दिली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरन निर्माण होईल व
जेनेकरून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

सुनिल धनगर सामाजिक कार्यकर्ते त-हाडी

फोटो
त-हाडी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मुलाचे स्वागत करताना माजी सरपंच सुदाम भलकार तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे सुनील धनगर, युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, ज्ञानेश्वर धनगर, जितेंद्र खोंडे रावसाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे मुख्याध्यापक, व शिक्षक शिक्षिका , ग्रामस्थ पद अधिकारी

Views: 236
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अहिल्यापूर विद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवागतांचे स्वागत

अहिल्यापूर विद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवागतांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)