• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आर सी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडे येथे नवागतांचे स्वागत

माणगंगा by माणगंगा
June 15, 2023
in महाराष्ट्र
0
आर सी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडे येथे नवागतांचे स्वागत

आर सी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडे येथे नवागतांचे स्वागत

त-हाडी प्रतिनिधी

आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे आज दिनांक 15 जून 2023 रोजी शाळा प्रवेशोत्सव म्हणजेच नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टेकवाडे गावाचे सरपंच सुखदेव वाघ होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण वाडीले पीक संरक्षण सोसायटी टेकवाडे माजी चेअरमन विजय चौधरी ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई पारधी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रतिनिधी गोरख कोळी उपस्थित होते.

सर्वप्रथम संस्थेचे आश्रय दाते स्व. खासदार भाईसाहेब मुकेश भाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात त्यानंतर माता सरस्वती यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके प्रमुख अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण वाडीले यांच्याकडून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व शेंगदाण्याची चिक्की तसेच शाळेकडून चॉकलेट असा खाऊ देण्यात आला. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या विविध भूमिका करून विविध गाण्यांवर नृत्य सादर केले पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती

शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे यांनी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत उपस्थित राहण्याबद्दल आवाहन केले. शाळेत होणारे बदल उपस्थित मान्यवर पालकांना समजावून सांगितले व या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षक अनिल माळी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल उपशिक्षिका बबीता काटोळे, जयश्री पाटील, बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा, अभिजीत कोळी यांनी परिश्रम घेतले.

Views: 199
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला!

न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)