• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला!

माणगंगा by माणगंगा
June 15, 2023
in सांगली
0
न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला!

न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला!

माणगंगा न्यूज नेटवर्क जत/धावडवाडी:-

धावडवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी प्रशालेत आज १५ जून रोजी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एम सरांनी केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रमाची सांगता चौगुले सरांनी केली.या कार्यक्रम प्रसंगी धावडवाडी चे सरपंच आप्पासो आवळे,उपसरपंच युसूफ शेख,चंदूलाल शेख,अब्दुलकादर मुल्ला,यासीन शेख,बंडूलाल शेख,राजु म्हमाणे,नवाज शेख,इम्रान शेख,संस्थेचे अध्यक्ष महंमदअली शेख, प्रतापपुरचे सरपंच तुकाराम खांडेकर,बाळासो खांडेकर, सद्दाम सोनिकर,समशेर कमते,संजय खटके,अशोक सागर,बबलु खांडेकर,नासीर गवंडी,महंमद मेजर,संस्थेचे संचालक मंडळ,मुख्याध्यापक सुर्वे सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व धावडवाडी,प्रतापपुर,जांभुळवाडी,गुळवंची व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

Views: 195
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जिल्हा परिषद मराठी व ऊर्दू शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप व नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषद मराठी व ऊर्दू शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप व नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)