• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी येथे मोबाईल व्दारे पिक पाहणी साठी शेतकरी व मंडळ अधिकारी व तलाठी पोहोचले शेताच्या बांधावर

माणगंगा by माणगंगा
July 12, 2023
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी येथे मोबाईल व्दारे पिक पाहणी साठी शेतकरी व मंडळ अधिकारी व तलाठी पोहोचले शेताच्या बांधावर

तऱ्हाडी येथे मोबाईल व्दारे पिक पाहणी साठी शेतकरी व मंडळ अधिकारी व तलाठी पोहोचले शेताच्या बांधावर

तऱ्हाडी:- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागाने गेल्या दोन वर्षांपासून आपल्या शेतातील पिक पाहणी लावायची असल्यास स्वता शेतात जाऊन पिक पाहणी लावायची आहे तरी या खरीप हंगामातील पीक पाहणी लावायण्यासाठी तऱ्हाडी येथील शेतकरी भिका भलकार व तुळशीराम भामरे यांच्या शेतात सरपंच प्रतिनिधी सुनील धनगर शेतकरी संघर्ष समिती उपाध्यक्ष तुळशीराम भामरे मंडळ अधिकारी महेंद्र भावसार तलाठी संतोष अहिरे .शेतकरी युवराज भलकार. महेंद्र खोंडे. रावसाहेब चव्हाण सुनील धनगर, राजेंद्र कोळी यांच्या उपस्थितीत शेतात जाऊन पिक पाहणी लावाण्यात आली व यापुढेही मोबाईल व्दारे पिक पाहणी लावल्या शिवाय पिक विमा. पंतप्रधान किसान योजना अनुदान .या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणून सर्व जवखेडा मंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबाईल व्दारे पिक पाहणी पेरा लावावा असे आवाहन मंडळ अधिकारी महेंद्र भावसार व तऱ्हाडी तलाठी संतोष अहिरे कोतवाल राजू ईशी यांनी केले आहे

तऱ्हाडी शिवारातील शेतात मोबाईल व्दारे पिक पाहणी लावताना शेतकरी भिका भलकार व तुळशीराम भामरे व सुनील धनगर मंडळ अधिकारी महेंद्र भावसार तलाठी संतोष अहिरे, रावसाहेब चव्हाण , राजेंद्र कोळी

Views: 140
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अहिल्यापूर विद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न

अहिल्यापूर विद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)