• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ही पत्रकारांची चळवळ कौतुकास्पद: अजित पवार

माणगंगा by माणगंगा
July 12, 2023
in महाराष्ट्र
0
‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ही पत्रकारांची चळवळ कौतुकास्पद: अजित पवार

‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ही पत्रकारांची चळवळ कौतुकास्पद: अजित पवार

पवार यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या संमेलन लोगोचे अनावरण

आदितीताई तटकरे, हसन मुश्रीफ, खा.सुनील तटकरे यांचीही उपस्थिती

रायगड (प्रतिनिधी):- पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ने देशभर उभा केलेला लढा हा निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यामध्ये पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ने उचललेले अनेक पाऊल महत्त्वाचे आहे. असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. येथे आयोजित एका कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या कोकणस्तरीय होणाऱ्या पत्रकारांच्या संमेलनाच्या लोगोचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी अजित पवार बोलत होते.

व्हॉईस ऑफ मिडीया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा कोकणस्तरीय पत्रकारांचे संमेलन खालापूर तालुक्यातील कोकण मैरेज हॉल, अंजरूण येथे शनिवार १५ जुलैला आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनला कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरातील शेकडो पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाची जोरदार तयारी कोकण मधल्या पदाधिकाऱ्याने केली आहे या संमेलनाचे औचित्य साधून आज संमेलनाच्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे नेते खासदार सुनील तटकरे, राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे, राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी,संघटक खलील सुर्वे, सनी मानकर, आकाश हिवराळे,शेखर पिंगळे, अंकीत साखरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष रणजित मेटके आदींची या समारोपाला उपस्थित होते. या समारोपदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत पत्रकारांची चळवळ बुलंद करण्यासाठी आवहानही केलं.
………………………………………….

Views: 139
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पावसाळ्यात ओले कपडे वापरणे चुकीचे:-डॉ मोहन आर पाटील

पावसाळ्यात ओले कपडे वापरणे चुकीचे:-डॉ मोहन आर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)