जिल्हा परिषद मराठी फतेपुर(फाॅ ) प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,
त-हाडी (प्रतिनिधी) दि.२३
शिरपुर तालुक्यातील फतेपुर येथील बॅक ऑफ बडोदा फतेपुर (फाॅ )वर्धापन दिनानिमित्त फतेपुर (फाॅ) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत गरजु व गरीब, विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वह्या, पुस्तके, पाटी,पेन, दत्तर , वाटर बॅग, इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप केले वाटप करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सुरवातीला
विद्येची देवता सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले
. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर. पंचायत समिती माजी सभापती नारायण पवार व प्रमुख पाहुणे बॅक ऑफ बडोदा बॅकचे मॅनेजर संतोष ठाकरे मुख्याध्यापक किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण, राजेंद्र मुखडे, विशाल पावरा, लुकेश चेमट्या ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश भामरे, व आभार प्रदर्शन कृष्णा अहिरे यांनी केले
याप्रसंगी व सर्व शिक्षक उपस्थित होते.
फोटो
फतेपुर ( फाॅ)जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य पाटप करताना सभापती नारायण पवार, बॅक मॅनेजर संतोष ठाकरे, मुख्याध्यापक किशोर पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण ,लुकेश चेमट्या प्रकाश भामरे , कृष्णा अहिरे,शिक्षक शिक्षिका







