• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तलावात शॉक लागून दोघांचा मृत्यू

माणगंगा by माणगंगा
July 21, 2023
in सांगली
0
आटपाडी तलावात शॉक लागून दोघांचा मृत्यू

आटपाडी तलावात शॉक लागून दोघांचा मृत्यू

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या आटपाडी तलावामध्ये मोटर सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३.०० च्या सुमारास घडली आहे.ही घटना आटपाडी व वाऱ्यासारखी पसरली हे समजताच बघ्यांची गर्दी झाली.तातडीने उपचारासाठी नेले . तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला .


विलास मारुती गुळदगड (वय ४७) रा. शेवते ता. पंढरपूर, जि. सोलापूर व अनिकेत अमृत विभूते (वय २७) रा. माडगुळे अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माडगुळे ता. आटपाडी येथील शेतकरी अमृत विभूते यांची माडगुळे येथे शेती आहे. या शेतीसाठी आटपाडी तलावातून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन केली आहे. आज दुपारच्या सुमारास अमृत विभूते यांचा मुलगा अनिकेत विभूते हा त्यांचे शेवते ता. पंढरपूर येथील पाहुणे असलेला विलास मारुती गुळदगड याला घेवून आटपाडी तलावावरती गेले होते.


तलावामध्ये मोटर सोडण्यासाठी अनिकेत व विलास हे दोघे पाण्यात उतरले. परंतु पाण्यामध्ये त्यांना विजेचा शॉक लागला. सदरची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेले तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासो मरगळे, सुशील गिड्डे यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी जावून तलावातील त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु यांचा मृत्यू झाला होता.


सदर घटनेने माहिती कळताच माडगुळे येथील नागरिकांनी आटपाडी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गर्दी केली होती. सदरच्या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Views: 189
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अंबाबारी जिल्हा परिषद केंद्र शाळेत उद्बोधन कार्यशाळा

अंबाबारी जिल्हा परिषद केंद्र शाळेत उद्बोधन कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)