• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जवखेडा मंडळ अंतर्गत तऱ्हाडी विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखले वाटप

माणगंगा by माणगंगा
August 3, 2023
in महाराष्ट्र
0

जवखेडा मंडळ अंतर्गत तऱ्हाडी विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखले वाटप

तऱ्हाडी:-1ऑगस्ट महसूल दिनानिमित्त शिरपूर तालुक्यामध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्ताने तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाने जवखेडा मंडळ अंतर्गत तऱ्हाडी येथील स्व. अण्णासाहेब साहेब साहेब सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू कॉलेज येथे महसूल सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .

राजस्व अभियानांतर्गत महसूल सप्ताह निमित्ताने जवखेडा मंडळ अधिकारी मुकेश भावसार व तलाठी बी.एस.चव्हाण . व ठाकरे . मुख्याध्यापक एन.एच.कश्यप यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी .डोमिसिअल . उत्पन्न दाखला .जात दाखला. विद्यार्थ्यांना यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी .

फेर फार नोंदणी याबद्दल मंडळ अधिकारी मुकेश भावसार यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . यावेळी ई सेवा केंद्र संचालक किरण अहिरे.कोतवाल राजू ईशी. महेंद्र खोंडे .देवेंद्र करंके कृषी मित्र किरण भामरे सर्व शिक्षक व शेतकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.चव्हाण यांनी केले

Views: 134
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

धुळे जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्याम सनेर यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरगाव जि प शाळेत प्रकाश पाटील यांच्या हस्ते कपडे वह्या पुस्तके पेन मिठाईचे वाटप. *. _

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)