• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पिक संरक्षण कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे बिनविरोध —-: उपाध्यक्षपदी – आंनदा तोगल सावळे

माणगंगा by माणगंगा
August 7, 2023
in महाराष्ट्र
0
पिक संरक्षण कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे बिनविरोध —-: उपाध्यक्षपदी – आंनदा तोगल सावळे

पिक संरक्षण कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे बिनविरोध

:उपाध्यक्षपदी – आंनदा तोगल सावळे

: त-हाडी : त-हाडी(ता. शिरपूर) येथील त-हाडी पिक संरक्षण कार्यकारी सोसायटी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे तर उपाध्यक्षपदी आंनदा तोगल सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे अरुण कदम यांनी अध्यक्षपदाचा तर सुभाष भामरे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीसाठी अरुण भगवान कदम यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून विलास भामरे तर उपाध्यक्ष म्हणून आंनदा सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

  विलास भामरे म्हणाले की, सोसायटीच्या सर्व सभासद व  संचालक मंडळाने मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणीकपणे पार पाडणार आहे .  संस्थेच्या माध्यमातून सभासदाच्या फायद्यासाठी विविध योजना राबवणार आहे . सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्याचा मी प्रयत्न करणार आहे .

यावेळी  अरुण कदम, सुभाष भामरे, अनिल कंरके, भगवान पाटील, योगेश पाटील, संतोष अहिरे , गिरधर भील, नथ्थु खोंडे, समाधान पाकळे, शिवराम पाटील वामन सोनवणे आदींसह सभासद होते. सचिव धनराज कंरके यांनी स्वागत केले. वामन सोनवणे यांनी आभार मानले . 
व सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे, सुनिल धनगर तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भामरे माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे तापी विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे, मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले

फोटो – पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी नवनिर्वाचित चेअरमन विलास भामरे व्हा चेअरमन आंनदा सावळे यांचा सत्कार करताना सुनिल धनगर तुळशीराम भामरे युवराज भलकार संजय पारधी, प्रतापसिंह गिरासे रावसाहेब चव्हाण ग्रामस्थ उपस्थित होते

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोष्टी समाज सेवा मंडळाचे ३५वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. .. !

कोष्टी समाज सेवा मंडळाचे ३५वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)