• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भोरखेडा पटेल विद्यालयात पालक -शिक्षक सभा संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 12, 2023
in महाराष्ट्र
0
भोरखेडा पटेल विद्यालयात पालक -शिक्षक सभा संपन्न

भोरखेडा पटेल विद्यालयात पालक -शिक्षक सभा संपन्न

त-हाडी

आर. सी. पटेल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे पालक शिक्षक संघाची सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरखेडा काॅलेजचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सी.जी.पाटील, उखडू गुलाब शिरसाठ, हितेंद्र राजपूत होते. विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तद्नंतर सन २०२३-२४ साठी पालक व शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

त्यात अध्यक्ष प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, उपाध्यक्ष उखडू गुलाब कोळी, सचिव पर्यवेक्षक सी.जी.पाटील, सहसचिव सचिन सत्तरसिंग राजपूत, सदस्य केवलसिंग विजयसिंग राजपूत, समाधान आधार ढिवरे, सियादी रामसिंग बारेला, अशोक दगडू साळुंखे, पूजा जितेंद्रसिंग राजपूत, नारायण डिगंबर कोळी, जिजाबाई मन्साराम कोळी, चंदाबाई प्रल्हाद शिरसाठ, भावना प्रवीण धनगर, ललिता रवींद्र पाटील, नरेंद्र जीवन पाटील, ज्योती राकेश शिरसाठ, पंढरीनाथ गुलाब भील, विश्वास हिरामण भिल, कविता संजय चव्हाण,यांची निवड करण्यात आली.पालक शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या अडचणी, पालकांकडून अपेक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी केले जाणारे प्रयत्न, वर्षभरासाठी राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा व इतर परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धा, शालाबाह्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व परिवहन व्यवस्था या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यालयात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांकडून देण्यात आलेल्या गणवेशांचे वाटप करण्यात आले.तद्नंतर माता-पालक व विशाखा समितीची सभा पार पडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.डी.चव्हाण,पी.टी.चौधरी,एन.वाय.बोरसे,एस.एम.पाटील,व्ही.एस.इशी,डी.आर.राजपूत,व्ही.बी.शर्मा, जे.डी.पाटील, निकुंभे सर, पी.एस.परदेशी,चंदन पावरा,आफ्रिद पटेल, मीना पटेल दिपाली निकम,ऐश्वर्या मोरणकर दिलीप अहिरे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.जी.पाटील यांनी केले , एम.जी.वाडिले यांनी सूत्रसंचालन केले.तर दिपाली निकम यांनी आभार मानले.

फोटो – आर सी पटेल भोरखेडा येथे पालक मेळाव्याचे आयोजन प्राचार्य आर शिरसाट , सी पाटील, उखडु शिरसाट, हितेंद्र राजपूत, एन,वाय बोरसे, मान्यवर उपस्थितीत

Views: 170
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अहिल्यापूर च्या विद्यार्थ्यांना लालपरीचा आधार …. शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर बस धावणार

अहिल्यापूर च्या विद्यार्थ्यांना लालपरीचा आधार …. शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर बस धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)