आश्रमशाळा जळोद येथे ध्वजारोहण संपन्न
आज दि.15.08.2023 रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद,ता-शिरपूर, जि. धुळे येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्व खा कन्या स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर संस्थेचे सचिव ताईसो सौ योगिता अशोकजी पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली.प्रसंगी उपस्थित मा सरपंच सीमाताई बाळू ठेलारी, उपसरपंच काननसिंग भंडारी, एकलव्य संघटनेचे चे अध्यक्ष भरत दादा भिल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक बी सी सोनवणे सरांनी केले प्रस्तावना माध्यमिक शिक्षक पंडित बोरसे सरांनी केले अनुमोदन प्राथमिक शिक्षिका जयमाला पाटील मॅडम यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन सौ नांद्रे मॅडम यांनी केले सदर कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी,गावकारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते,







