• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धुळे जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ ॲड. ब्रविम महाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

माणगंगा by माणगंगा
August 19, 2023
in महाराष्ट्र
0
धुळे जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ ॲड. ब्रविम महाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

धुळे जिल्हा न्यायालयातील विधिज्ञ ॲड. ब्रविम महाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

धुळे :

   *महाराष्ट्र आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी धुळे येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत विधीज्ञ ॲड.ब्रविम यशवंत महाले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.* *महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून ही निवड करण्यात आली आहे.*  *एम पी एस सी ने जानेवारी 2022 मध्ये सहा. सरकारी अभियोक्ता गट - अ पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध केली होती. सप्टेंबर 2022 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली त्यात प्राविण्य प्राप्त केल्यानंतर मे 2023 मध्ये पुणे येथील यशदा येथे एम पी एस सी मार्फत पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्यात. दोनही टप्यांमध्ये यशस्वीपणे प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर एमपीएससीने नुकतीच ॲड. ब्रविम यशवंत महाले यांची सरकारी वकील अभियोक्ता पदी निवड केली असून शासनाकडे नियुक्तीसाठी तशी शिफारस केली आहे.*  *ॲड.  महाले यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुने धुळे येथील न्यु सिटी हायस्कूल, तर माध्यमिक शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले.* *महाविद्यालयीन शिक्षण एस एस व्ही पी एस कॉलेजमध्ये  केले तर एम.ए.एलएल.बी चे शिक्षण देवपूर धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथे पूर्ण केले.*

त्यानंतर सन 2006 मध्ये त्यांनी धुळे जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्ता परीक्षेची तयारी सुरू होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात ॲड. महाले यांनी यश मिळविले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी मी अहोरात्र मेहनत घेतली व त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात मी हे यश संपादन करण्यात यशस्वी झालो असल्याचे मत ॲड. महाले यांनी व्यक्त केले. सदर यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले. सदर यश संपादन करण्यास सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रणजित नगराळे यांचे विशेष असे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ॲड. दिनेश पाटील, ॲड. निलेश कुलकर्णी व धुळे जिल्हा वकील संघातील ॲडव्होकेट यांनी वेळोवेळी सहकार्य करून मार्गदर्शन केले आहे. ॲड. ब्रविम महाले यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Views: 174
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी गावातील वीज समस्याचे भयानक वास्तव……..झाडींच्या गर्दीतील ट्रान्स्फार्मर देताय मृत्यूला आमंत्रण……वीज वितरण कंपनीकडून फक्त बिल वसुली मात्र सुविधाचा वानवा

त-हाडी गावातील वीज समस्याचे भयानक वास्तव........झाडींच्या गर्दीतील ट्रान्स्फार्मर देताय मृत्यूला आमंत्रण......वीज वितरण कंपनीकडून फक्त बिल वसुली मात्र सुविधाचा वानवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)