• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

चाळीसगाव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार शकडो पदाधिकाऱ्यांचा किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेते पक्ष प्रवेश

माणगंगा by माणगंगा
August 20, 2023
in महाराष्ट्र
0
चाळीसगाव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार शकडो पदाधिकाऱ्यांचा किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेते पक्ष प्रवेश
चाळीसगाव  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते मा.ना.एकनाथ शिंदे साहेब आदेशानुसार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोऱ्याचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.रावसाहेब जिभाऊ पाटील, शिवसेना नेते मा.उमेश पप्पुदादा गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या  शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्तांचा मुळ शिवसेनेत पक्ष प्रवेश झाल्याने चाळीसगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून मी जिल्हाप्रमुख असतांना देखील ऐवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता,चाळीसगावची शिवसेना आज तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात खर्या आर्थाने प्रावेट लिमिटेड कंपनीतुन मुक्त केली असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले..

नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया जाहीर करण्यात आले.

गुणवंत शेलार- तालुका संघटक
संजय पाटील – शिवसेना उपतालुकाप्रमुख
समाधान मराठे- शिवसेना उपतालुकाप्रमुख
टेंकनेश्वर पाटील- शिवसेना उपतालुकाप्रमुख
प्रदीप मगर- शिवसेना उपतालुकाप्रमुख
विनोद जाधव- शिवसेना उपशहरप्रमुख
भाऊसाहेब सोमवंशी- शिवसेना उपशहरप्रमुख
संदीप राठोड- युवासेना उपजिल्हाप्रमुख
सागर पाटील- युवासेना जिल्हा समन्वयक
सागर चौधरी- युवासेना शहर प्रमुख
महेंद्र पाटील- युवासेना तालुकाप्रमुख
शुभम राठोड- वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख
प्रतिभा पवार – महिला आघाडी जिल्हा संघटक
अनिता शिंदे- महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख
मनिषा महाजन-महिला आघाडी तालुकाप्रमुख
सुवर्णा राजपुत- महिला आघाडी शहरप्रमुख
मनिष सैंदाणे – युवासेना शहर संघटक
दिपक बारी- युवासेना उपशहरप्रमुख
रोशन चव्हाण- युवासेना उपशहरप्रमुख
दिनेश कासार – युवासेना उपशहरप्रमुख यांच्यासह अनेकांच्या नियुक्तया करण्यात आल्या

शिवसेना युवासेना,महिला आघाडीचे शेकडो पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त उपस्थित होते..

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Views: 137
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भरून येणाऱ्या ढगांकडून हुलकावणी——! त-हाडी परिसरातील शेतकरी चिंतेनेच धास्तावले

भरून येणाऱ्या ढगांकडून हुलकावणी------! त-हाडी परिसरातील शेतकरी चिंतेनेच धास्तावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)